Сервис доступен и на вашем языке. Для перевода нажмитеРусский
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
دسته بندی
زبان جغرافیایی و کانال

all posts MPSC

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Follow us on Twitter :-  @mpsc_office  
نمایش توضیحات
321 336+47
~100 928
~50
34.75%
رتبه کلی تلگرام
در جهان
2 565جایی
از 78 777
در کشور, هند 
464جایی
از 7 417
دسته بندی
83جایی
از 2 347
همه انتشارات
जा. क्र. 36/2023 मा.न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता पात्र उमेदवाराबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
79 145
49
जा. क्र. 113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक(मराठी/इंग्रजी) परीक्षेच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे
83 734
136
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
91 912
616
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
84 565
182
जा. क्र. 047/2023 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा 2023 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
92 265
59
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
106 323
143
जा.क्र.346/2023 प्राध्यापक सुघटनशल्यचिकित्साशास्त्र (Plastic Surgery),शासकीय वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ या पदाची शिफारस यादी,गुणवत्ता यादी तसेच प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
88 673
12
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता तृतीयपंथी उमेदवारांची शारीरिक चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
92 789
40
1.उप अभियंता (यांत्रिकी) भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, गट-अ 2.उप संचालक, बाष्पके, महाराष्ट्र कामगार सेवा, गट-अ 3.गृहप्रमुख, समाज कल्याण आयुक्तालय, गट-ब 4.निरीक्षक अधिक्षक, दिव्यांग संस्था, गट-ब 5.सहायक प्रारुपकार-नि-अवर सचिव, गट-अ संवर्गाच्या चाळणी परीक्षेकरीताचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
161 308
117
जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2022 ची अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
160 679
80
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी (Lot-3) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
166 608
57
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीच्या सुधारित कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
162 497
153
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र नागरी राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
182 264
1 262
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8886
144 996
17
जा.क्र.11/2020 विमा सहायक संचालक, सामान्य राज्य सेवा, गट-अ पदाकरीता अपात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
160 932
19
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क व तांत्रिक सहायक, गट-क या संवर्गाच्या गुणांच्या फेरपडताळणीबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
215 974
67
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023- तांत्रिक सहायक व दुय्यम निरीक्षक, रा.उ.शु. -उमेदवारांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 13 मे 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
246 504
145
जा.क्र.011/2020 विमा सहायक संचालक, सामान्य राज्यसेवा, गट अ संवर्गाकरीता दिनांक 9 मे 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व मुलाखतीसाठी अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
201 234
28
जा.क्र.011/2020 विमा सहायक संचालक, सामान्य राज्य सेवा, गट-अ संवर्गाच्या मुलाखती दिनांक 9 मे 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
210 171
33
जा.क्र.337/2023 प्राध्यापक, बालरोगशल्यचिकित्साशास्त्र व जा.क्र.346/223 प्राध्यापक, सुघटनशल्यचिकित्साशास्त्र,गट-अ संवर्गाच्या मुलाखतींचे उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
211 780
21
जा.क्र.337/2023 प्राध्यापक, बालरोगशल्यचिकित्साशास्त्र, व जा.क्र.346/223 प्राध्यापक, सुघटनशल्यचिकित्साशास्त्र,गट-अ संवर्गाच्या मुलाखती दिनांक 7 मे 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
154 386
44
उपसंचालक,तंत्रशिक्षण/सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व सहायक संचालक, तंत्रशिक्षण/उपसचिव (तांत्रिक), महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट अ संवर्गांच्या परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
198 762
97
सहायक सचिव (तांत्रिक), महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट अ संवर्गाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
199 170
117
दैनिक लोकसत्ता मध्ये दि.26 एप्रिल 2024 रोजी प्रसिध्द झालेल्या बातमीच्या संदर्भातील वस्तुस्थिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
248 951
145
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरतीप्रक्रियांकरीता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम २०२४ च्या अंमलबजावणीबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
221 315
181
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक टंकलेखक संवर्गाच्या पदसंख्या / आरक्षणामधील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक (क्रमांक 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
216 485
329
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक व राज्यकर निरीक्षक - उमेदवारांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.5 मे 2024 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
186 616
66
जा.क्र. 160/2023 सहायक प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग, गट-ब संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
199 226
23
जा.क्र. 015/2020 वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ (श्रेणी-2) संवर्गाच्या मुलाखतीकरीता मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि. 30 एप्रिल 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
236 970
43
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
187 118
59
जा.क्र.028/2022 प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट-ब, आयुष संचालनालय संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
182 963
37
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीताची वेबलिंक दि. 13 ते 19 एप्रिल 2024 ऐवजी दि. 15 ते 21 एप्रिल 2024 या कालावधीत सुरु राहील.
260 222
53
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
254 405
119
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
236 634
310
जा.क्र. 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 19 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
249 006
97
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दि. 15 एप्रिल 2024 ते 2 मे 2024 या कालावधीत आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
254 589
173
जा. क्र. 013/2023 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022-उमेदवारांना त्यांचे गुण,उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणीकरीता दि.20 एप्रिल 2024 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
226 396
69
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
207 461
101
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता तृतीयपंथी उमेदवारांची शारीरिक चाचणी दि.2 मे 2024 रोजी पोलीस मुख्यालय,नवी मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे.
157 696
34
जा.क्र.351/2023 प्राध्यापक वृक्कविकारशास्त्र (Nephrology), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संवर्गाच्या छाननी प्रक्रियेतून अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
137 733
5
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
208 410
115
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-तांत्रिक सहायक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
171 367
69
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023- दुय्यम निबंधक श्रेणी 1/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
206 247
159
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेकरीता तृतीयपंथी उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीची मानके व गुण यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
238 247
63
जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-2022 च्या अंतिम निकालासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
204 640
51
जा.क्र.022/2023 संचालक, आयुष, गट-अ, आयुष संचालनालय संवर्गातील एक पदाच्या भरतीकरीता दि.10 मे 2023 रोजी प्रसिध्द जाहिरात रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
193 595
52
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.10 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
205 996
148
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
191 825
111
194 552
146
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 87 वा वर्धापनदिन नवी मुंबई येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा ज्या संस्थेवर युवकांचा विश्वास आहे, अशी संस्था म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एक व्हायब्रंट संस्था, तरुणाईचे स्फूर्तीस्थान, आयोगाद्वारे लाखो तरुण, स्पर्धा परीक्षांद्वारे आपले नशीब आजमावत असतात. होतकरु गरीब उमेदवार केवळ जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर मोठी पदं मिळवताना आपल्याला समाजात दिसतात. स्वसुख निरभिलाष: खिद्यते लोकहेतो: अर्थात स्वतःच्या सुखाविषयी अभिलाषा न करता लोकहितासाठी झटणे, या ब्रीद वाक्याप्रमाणेच गेली 87 वर्षापासुन प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेस आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी 87 वर्षे पुर्ण झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना स्वातंत्रपूर्व काळात 1 एप्रिल, 1937 रोजी झाली होती. स्वातंत्र्यापूर्वी ‘बाँम्बे व सिंध लोकसेवा आयोग’ या नावाने ओळखल्या जाणा-या आयोगाचे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 1 मे 1960 रोजी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’, असे नामकरण करण्यात आले. आयोगाच्या बेलापूर नवी मुंबई येथील कार्यालयात आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी मा. अध्यक्ष श्री. रजनिश सेठ, मा. सदस्य डॉ. दिलीप पांढरपट्टे, मा. सदस्य डॉ. देवानंद शिंदे, मा. सदस्य डॉ. अभय वाघ, मा. सदस्य डॉ. सतीश देशपांडे व सचिव डॉ. सुवर्णा खरात, आयोगाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत आयोगाचा 87 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोगाची ऐतिहासिक उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याबाबत कटिबद्ध असल्याचे मा.अध्यक्ष व मा.सदस्यांनी मत व्यक्त केले. ****
ادامه مطلب ...
216 827
506
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल करुन शारीरिक चाचणी दिनांक 29 व 30 एप्रिल 2024 व दिनांक 2 मे 2024 रोजी नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे.
153 941
116
जा.क्र. 039/2022 ते 044/2022 करीता दिनांक 14 एप्रिल 2024 व दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी आयोजित लघुलेखन-टंकलेखन चाचणीची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
173 289
122
जा.क्र.143/2023 सहायक प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र व जा.क्र.144/2023 सहायक प्राध्यापक, त्वचा व गुप्तरोगशास्त्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब संवर्गाच्या गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
246 247
39
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या प्रमाणासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
243 887
622
जा.क्र.153/2023 सहायक प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र (Biochemistry), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
188 662
38
जा.क्र.138/2023 सहायक प्राध्यापक (क्ष-किरणशास्त्र), जा.क्र.148/2023 सहायक प्राध्यापक (अस्थिव्यंगोपचारशास्त्र) व जा.क्र.242/2023 सहायक प्राध्यापक(औषधवैद्यकशास्त्र), गट-ब संवर्गाच्या गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
135 098
26
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.3 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
195 521
250
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
208 173
222
जा.क्र.015/2020 वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ(श्रेणी-2)आदिवासी विकास, विभाग दि. 28 मार्च, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
280 742
82
जा. क्र. 032/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 ची शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
266 911
94
1️⃣ सहायक निबंधक भागीदारी संस्था, गट ब, विधि व न्याय विभाग, 2️⃣ निवासी वैद्यकीय अधिकारी, आयुष संचालनालय, गट ब 3️⃣ अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट ब (प्रशासन शाखा) संवर्गांच्या चाळणी परीक्षेचे अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. 🔗
223 135
136
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दिनांक 15 ते 27 एप्रिल 2024 या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय, सेक्टर 17, कळंबोली, नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे.
188 084
266
जा.क्र.414/2023 सहायक प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव वर्गांची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
161 204
20
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच जा.क्र. 034/2023 समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची सामाईक चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.
269 209
1 509
राज्य व विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणातील सदस्यांच्या पदावर नियुक्तीकरीता अर्हताप्राप्त सेवानिवृत्त उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात (जा.क्र.036/2024) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
178 657
26
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या निकालासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
206 274
87
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.27 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
192 803
145
आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
157 160
190
जा.क्र.013/2023 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 - सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.25 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
174 475
54
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
163 267
54
जा.क्र.036/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता अपात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण,उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती दि.19 मार्च 2024 पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 19 ते 28 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
198 988
63
जा.क्र.036/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता अपात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण,उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.तसेच गुणांची फेरपडताळणीकरीता दिनांक 16 ते 25 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
15 307
20
जा.क्र.026/2023 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2022 -सर्व उमेदवारांना त्यांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
192 165
22
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8750
177 568
25
जा. क्र. 048/2022 दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2021 ची सुधारित गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
195 660
23
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीताची वेबलिंक दि.14 ते 20 मार्च 2024 ऐवजी दि. 15 ते 21 मार्च 2024 या कालावधीमध्ये कार्यरत असेल.
227 316
46
जा.क्र.152/2023, 155/2023, 146/2023 व 307/2023 संवर्गाकरीता दिनांक 21, 22 व 27 मार्च 2024 रोजी आयोजित मुलाखती पुढ़े ढकलण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
164 402
14
जा.क्र.033/2024 विधी सल्लागार, गट अ, संवर्गाच्या वेतनस्तरामधील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
177 827
16
जा.क्र.036/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी संदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
202 698
73
जा.क्र.039/2022, 040/2022, 041/2022, 042/2022, 043/2022, 044/2022 करीता दिनांक 14 व 18 एप्रिल 2024 रोजी आयोजित लघुलेखन-टंकलेखन चाचणीकरीता भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दि.1 एप्रिल 2024 रोजीपर्यंत आयोगाकडे अर्ज करावेत.
208 621
91
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.20 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
176 700
252
जा.क्र.036/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
200 589
260
जा.क्र. 022/2022 सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब संवर्गाच्या चाळणी परीक्षेची दुसऱ्या वेळी सुधारित केलेली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
159 541
41
जा.क्र.011 ते 034/2024 विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ संदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
157 730
6
जा.क्र. 115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022- कर सहायक संवर्गाच्या प्रतीक्षायादीवरील शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
183 275
81
जा.क्र.026/2023 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) पूर्व परीक्षा 2022 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
167 227
117
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक संवर्गाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 14 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
233 053
171
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या निकालासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
16 816
38
जा.क्र. 152/2023, 155/2023, 146/2023 व 307/2023 संवर्गाकरीता आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
26 959
4
जा.क्र. 206/2023 सहायक प्राध्यापक,औषधशास्त्र,गट-ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदूर्ग व जा.क्र.154/2023 सहायक प्राध्यापक,स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, गट-ब संवर्गाची अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
32 559
5
जा.क्र.239/2023 सहायक प्राध्यापक, कान, नाक व घसाशास्त्र (Oto-Rhino-Laryngology), गट-ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी संवर्गाची अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
48 847
10
जा.क्र.152/2023, 155/2023, 146/2023 व 307/2023 संवर्गाकरीताच्या मुलाखती दिनांक 21, 22 व 27 मार्च 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
33 616
10
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
250 456
607
जाहिरात क्रमांक 251/2023, 208/2023, 137/2023 आणि 176/2023 या संवर्गाची अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
66 969
14
मागील कांही दिवसापासून आयोगातील सचिव तसेच परीक्षा नियंत्रक व सहसचिव पदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेल्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल तथ्यहीन स्वरुपाच्या बातम्या काही विशिष्ट वर्तमान पत्रात येत आहेत. या सर्व बातम्यांचे आयोगाकडून खंडन करण्यात येत आहे. आयोगाने शासनाकडे केलेली मागणी व विनंती विचारात घेऊनच शासनाने आयोगातील वरील दोन्ही पदावर मंत्रालय संवर्गातील वरिष्ठ अधिकारी प्रतिनियुक्तीने नियुक्त केले आहेत. सदर दोन्ही अधिकारी मा. अध्यक्षांच्या सहमतीनेच आयोगात कार्यरत आहेत. त्यामुळे आयोगातील त्यांच्या नियुक्त्या बेकायदेशीर नाहीत हे स्पष्ट करण्यात येत आहे. या पदावरील अधिकाऱ्यांच्या सक्रिय योगदानामुळे व आयोगातील नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे मागील जवळपास अडीच वर्षात कोविड काळातील प्रलंबित सर्व स्पर्धा परीक्षांचे आयोजन यशस्वीपणे करणे शक्य झाले आहे. वरील दोन्ही पदावर शासनाने प्रतिनियुक्तीने केलेल्या नियुक्त्या आयोगाच्या मागणी नुसारच आहेत. सर्व उमेदवाराना आश्वस्त करण्यात येते कि आयोगाच्या सर्व परीक्षा अत्यंत सुरक्षित व पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्यास आयोग कटिबद्ध आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी निश्चिंत राहावे व वर्तमान पत्रात येणाऱ्या बातम्यांकडे लक्ष न देता आगामी परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे.
ادامه مطلب ...
158 806
130
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8688
205 568
57
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई तसेच जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा व लातुर, पुरवठा शाखा या नियुक्ती प्राधिकऱ्यांच्या पदसंख्या/आरक्षणामध्ये शासनाच्या सुचनेनुसार बदल झालेला आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
211 326
57
जा. क्र. 39/2022 ते 44/2022 लघुलेखक संवर्गाकरीता लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या आयोजनाबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
76 164
117
जाहिरात क्रमांक 140/2023, 204/2023 आणि 222/2023 या संवर्गाची अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
81 234
10
जा.क्र.182/2023, 209/2023, 165/2023, 158/2023, 156/2023, 256/2023, 198/2023, 234/2023, 201/2023, 237/2023, 246/2023, 238/2023, 259/2023, 150/2023, 164/2023, 194/2023, 175/2023, 255/2023, 188/2023, 147/2023, 191/2023, 240/2023 व 252/2023 या 23 संवर्गाच्या मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व 17 संवर्गाच्या अपात्र उमेदवारांच्या याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
163 731
15
Last updated: ۱۱.۰۷.۲۳
Privacy Policy Telemetrio