The service is also available in your language. For translation, pressEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
دسته بندی
زبان جغرافیایی و کانال

audience statistics MPSC

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Follow us on Twitter :-  @mpsc_office  
نمایش توضیحات
319 623+47
~100 928
~50
34.75%
رتبه کلی تلگرام
در جهان
2 565جایی
از 78 777
در کشور, هند 
464جایی
از 7 417
دسته بندی
83جایی
از 2 347

جنسیت مشترکین

می توانید بفهمید که چند زن و مرد در این کانال مشترک هستند.
?%
?%

زبان مخاطب

از توزیع مشترکین کانال بر اساس زبان مطلع شوید
روسی?%انگلیسی?%عربی?%
تعداد مشترکین
چارت سازمانیجدول
D
W
M
Y
help

بارگیری داده

طول عمر کاربر در یک کانال

بدانید مشترکین چه مدت در کانال می مانند.
Up to a week?%Old Timers?%Up to a month?%
رشد مشترکین
چارت سازمانیجدول
D
W
M
Y
help

بارگیری داده

Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023- तांत्रिक सहायक व दुय्यम निरीक्षक, रा.उ.शु. -उमेदवारांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 13 मे 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
66 033
103
जा.क्र.011/2020 विमा सहायक संचालक, सामान्य राज्यसेवा, गट अ संवर्गाकरीता दिनांक 9 मे 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व मुलाखतीसाठी अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
73 368
18
जा.क्र.011/2020 विमा सहायक संचालक, सामान्य राज्य सेवा, गट-अ संवर्गाच्या मुलाखती दिनांक 9 मे 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
104 245
26
जा.क्र.337/2023 प्राध्यापक, बालरोगशल्यचिकित्साशास्त्र व जा.क्र.346/223 प्राध्यापक, सुघटनशल्यचिकित्साशास्त्र,गट-अ संवर्गाच्या मुलाखतींचे उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
98 804
14
जा.क्र.337/2023 प्राध्यापक, बालरोगशल्यचिकित्साशास्त्र, व जा.क्र.346/223 प्राध्यापक, सुघटनशल्यचिकित्साशास्त्र,गट-अ संवर्गाच्या मुलाखती दिनांक 7 मे 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
99 062
38
उपसंचालक,तंत्रशिक्षण/सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व सहायक संचालक, तंत्रशिक्षण/उपसचिव (तांत्रिक), महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट अ संवर्गांच्या परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
129 881
86
सहायक सचिव (तांत्रिक), महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट अ संवर्गाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
118 808
107
दैनिक लोकसत्ता मध्ये दि.26 एप्रिल 2024 रोजी प्रसिध्द झालेल्या बातमीच्या संदर्भातील वस्तुस्थिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
153 335
131
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरतीप्रक्रियांकरीता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम २०२४ च्या अंमलबजावणीबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
156 213
167
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक टंकलेखक संवर्गाच्या पदसंख्या / आरक्षणामधील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक (क्रमांक 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
170 015
313
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक व राज्यकर निरीक्षक - उमेदवारांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.5 मे 2024 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
149 485
59
जा.क्र. 160/2023 सहायक प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग, गट-ब संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
153 479
18
जा.क्र. 015/2020 वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ (श्रेणी-2) संवर्गाच्या मुलाखतीकरीता मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि. 30 एप्रिल 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
204 205
41
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
174 271
55
जा.क्र.028/2022 प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट-ब, आयुष संचालनालय संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
166 132
37
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीताची वेबलिंक दि. 13 ते 19 एप्रिल 2024 ऐवजी दि. 15 ते 21 एप्रिल 2024 या कालावधीत सुरु राहील.
243 564
52
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
241 318
117
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
230 516
306
जा.क्र. 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 19 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
244 350
96
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दि. 15 एप्रिल 2024 ते 2 मे 2024 या कालावधीत आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
252 361
173
जा. क्र. 013/2023 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022-उमेदवारांना त्यांचे गुण,उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणीकरीता दि.20 एप्रिल 2024 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
226 396
69
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
207 461
101
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता तृतीयपंथी उमेदवारांची शारीरिक चाचणी दि.2 मे 2024 रोजी पोलीस मुख्यालय,नवी मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे.
157 696
34
जा.क्र.351/2023 प्राध्यापक वृक्कविकारशास्त्र (Nephrology), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संवर्गाच्या छाननी प्रक्रियेतून अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
137 733
5
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
208 410
115
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-तांत्रिक सहायक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
171 367
69
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023- दुय्यम निबंधक श्रेणी 1/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
206 247
159
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेकरीता तृतीयपंथी उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीची मानके व गुण यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
238 247
63
जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-2022 च्या अंतिम निकालासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
204 640
51
जा.क्र.022/2023 संचालक, आयुष, गट-अ, आयुष संचालनालय संवर्गातील एक पदाच्या भरतीकरीता दि.10 मे 2023 रोजी प्रसिध्द जाहिरात रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
193 595
52
Last updated: ۱۱.۰۷.۲۳
Privacy Policy Telemetrio