The service is also available in your language. To switch the language, pressEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Категория
Гео и язык канала

статистика аудитории Polity by Samadhan kokate 🎯📚

राज्यव्यवस्था ,पंचायतराज , चालू घडामोडी यांच्या परिपूर्ण तयारीसाठी आपण टेलिग्राम चॅनेलची निर्मिती केली आहे.. फक्त एकदाच आपले टेलिग्राम चॅनेल उघडून पहा आणि मगच ठरवा जॉईन करायचे का नाही. जॉईन करा  @polity194  By-समाधान कोकाटे सर(पुणे) ➥ ✆ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ : 8600960738 
Показать больше
40 596-1
~4 159
~15
10.26%
Общий рейтинг Telegram
В мире
24 119место
из 78 777
В стране, Индия 
3 649место
из 7 417
В категории
996место
из 2 347

Пол подписчиков

Если это ваш канал, тогда можете узнать какое количество женщин и мужчин подписаны на канал.
?%
?%

Язык аудитории

Если это ваш канал, тогда можете узнать какое распределение подписчиков канала по языкам
Русский?%Английский?%Арабский?%
Количество подписчиков
ГрафикТаблица
Д
Н
М
Г
help

Идет загрузка данных

Время жизни пользователя на канале

Если это ваш канал, тогда можете узнать как надолго задерживаются подписчики на канале.
До недели?%Старожилы?%До месяца?%
Прирост подписчиков
ГрафикТаблица
Д
Н
М
Г
help

Идет загрузка данных

Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
🛑 ईव्हीएम-व्हीव्हीपीएटी प्रकरणः इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स (ईव्हीएम) वापरून व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) स्लिपसह टाकलेल्या मतांची संपूर्ण पडताळणी करण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी फेटाळल्या आहेत. 💢 थोडक्यात 1) बॅलेट पेपरवर परत जाण्याच्या याचिकाही फेटाळल्या 2) निवडणूक आयोगाने ईव्हीएमची साठवणूक आणि तपासणीबाबत दोन निर्देश दिले आहेत. 3) मतदान मंडळाने मतमोजणीच्या पेपर स्लिपसाठी इलेक्ट्रॉनिक मशीनचा विचार करण्यास सांगितले. 💢 By समाधान कोकाटे सर - राज्यव्यवस्था मार्गदर्शक पुणे. 🔵 ━━━━━━━━━━━━━ 💁‍♂Join📍.
Показать полностью ...
4 538
18
सूचना 1 मे पासून आपल्या सर्व ऑनलाईन बॅच फिस मध्ये वाढ होणार आहे.🙏
6 043
0
बॅच तीच.... फक्त नवीन स्वरूपात
6 666
4
नमस्कार मित्रांनो, आपण नारायण पेठ येथे सुसज्ज व सर्व सोयी सुविधापूर्ण सारथी अभ्यासिका चालू केली आहे, या आपल्या अभ्यासिकेसाठी एक होतकरू Cordinator अभ्यासिकेसाठी हवा आहे, तरी कोणी असेल तर आम्हाला संपर्क साधावा. राहण्याची व जेवणाची सुविधा उपलब्ध संपर्क क्रमांक :- NaN/9766813995
6 960
36
7 269
39
6 688
29

ilovepdf_merged (1) (1) (1).pdf

7 381
140
Good morning all of you 🌅🌅
11 791
43
बातमी चर्चेत असली की त्याच्या घटनात्मक तरतुदींवरती आयोग नेहमी प्रश्न विचारतो.
12 656
7
लोकसभा व विधानसभा ज्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना काही जागा आरक्षित म्हणजेच राखीव ठेवण्यात आलेले आहेत. कलम 330 - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना लोकसभेमध्ये आरक्षित जागा अनुक्रमे 84 व 47, एकूण जागा 131..( 104 वी घटनादुरुस्ती ने जागांना 2030 पर्यंत मुदतवाढ दिलेले आहे) महाराष्ट्रातील आरक्षण - अनुसूचित जाती पाच जागा व अनुसूचित जमाती चार जागा. 331 - लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन यांना राष्ट्रपतींमार्फत थेट प्रतिनिधित्व- एक जागा ( 104 वी घटनादुरुस्ती ने प्रतिनिधित्व समाप्त करण्यात आले आहे) कलम 332 - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना राज्यांच्या विधानसभांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षित जागा (महाराष्ट्रातील आरक्षण अनुक्रमे 29 व 25 जागा ) 333 - राज्यांच्या विधानसभांमध्ये अँग्लो इंडियन यांना राज्यपालानमार्फत थेट प्रतिनिधित्व.- एक जागा ( 104 वी घटनादुरुस्ती ने प्रतिनिधित्व समाप्त करण्यात आले आहे) 334 - आरक्षित जागा व थेट प्रतिनिधित्व यांची कालमर्यादा. फक्त दहा वर्षासाठी (१९६० पर्यंत)
Показать полностью ...
11 853
230
.
8 803
19
9 517
25
👍👍👍👍👍
10 288
148
Ans..?
12 220
34
..
12 658
142
2024 चा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर 👍👍👍👍👍
9 977
20
मित्रहो आपल्या नवीन हॉल व ऑफिस च काम सुरू असल्याने नियमीत Teligram ऍक्टिव्हिटी होत नाहीत. लवकरच सर्व ऍक्टिव्हिटी सुरू होतील.
9 494
1
स्मार्ट अभ्यास करणे म्हणजे नेमके काय? आपल्या समोरील पुस्तक किंवा नोट्स फास्ट वाचून काढणे, कमी वेळात भरपूर PYQ सोडवणे, सर्व नोट्स काढणे इ. असा त्याचा अर्थ बरेच जण लावतात. मग अभ्यासात स्मार्ट बनणे म्हणजे तुम्ही खालील गोष्टीत तुम्ही स्मार्ट असायला हवे.. १. काय वाचायचे आणि काय नाही २. PYQ आणि आपण काय वाचतोय यात सांगड घालणे ३. गरज असेल तिथे नोट्स आणि इतर ठिकाणी पुस्तकात मार्किंग करणे ४. फक्त फास्ट नाही तर प्रभावी वाचन आणि रिव्हिजन करणे ५. परिस्थिती नुसार अभ्यासाच्या नियोजनात बदल करणे…. अश्या बऱ्याच गोष्टी सांगता येतील. So Be Smart 😃 ©Pramod Sir
Показать полностью ...
10 286
100

file

9 914
95
🙇‍♂️ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.. 💐💐 --------------------------------------------------- 💢 सर्व Online Batches वरती थेट 50% Discount राहील. Coupon Code : 14APRIL 👈🏻 हा वापरा 👉 कालावधी : 15 व 17 एप्रिल --------------------------------------------------- App Link - 🔴Android Link 👇 👇 🛑 Apple app link 👇👇 --------------------------------------------------- 📞अधिक माहितीसाठी संपर्क-       NaN
Показать полностью ...
9 368
6
STI कट ऑफ
8 563
27
9 214
9
मंगळवारपासून सुरू होणारी बॅच Live + रेकॉर्डेड अशी हायब्रीड स्वरूपात होणार असल्याने आपण नव्याने सर्व सेटअप उभा करतोय. उद्या या बॅचची नवीन तारीख कळवली जाईल.
9 309
2
🙇‍♂️ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.. 💐💐 --------------------------------------------------- 💢 सर्व Online Batches वरती थेट 50% Discount राहील. Coupon Code : 14APRIL 👈🏻 हा वापरा 👉 कालावधी : 14 एप्रिल --------------------------------------------------- App Link - 🔴Android Link 👇 👇 🛑 Apple app link 👇👇 --------------------------------------------------- 📞अधिक माहितीसाठी संपर्क-       NaN
Показать полностью ...
3 249
2
भारतीय राज्यघटनेचा भाग 3 (मूलभूत हक्क) मुळापासून समजून घेतल्यानंतर ऑक्सीजन इतकंच महत्व आपल्या आयुष्यात राज्यघटनेला सुद्धा असायला हवं हे प्रकर्षाने जाणवत. राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐🙏*

file

8 267
34
🙇‍♂️ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.. 💐💐 --------------------------------------------------- 💥 आजचा एक दिवस सर्व Online Batches वरती थेट 50% Discount राहील. --------------------------------------------------- Coupon Code : 14APRIL 👈🏻 हा वापरा --------------------------------------------------- 👉 कालावधी : 14 एप्रिल --------------------------------------------------- App Link - 🔴Android Link 👇 👇 🛑 Apple app link 👇👇 🛑 --------------------------------------------------- 📞अधिक माहितीसाठी संपर्क-       NaN
Показать полностью ...
12 111
7
विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा राज्यघटना ऑनलाइन कोर्सेसवरती महाऑफर लागू होत आहे. 🔥Use कूपन कोड - 14APRIL ऑफर कालावधी - आज रात्रीपासून ते 14 एप्रिल पर्यंत. 🔴Android Link 👇 👇 🛑 Apple app link 👇👇 🛑 DEMO व्हिडिओ 👇👇 By समाधान कोकाटे सर 📞संपर्क NaN /8600960738
Показать полностью ...
10 290
9
ज्यांनी जॉब संदर्भात ऑफिसला संपर्क केलेला आहे त्यांना एक-दोन दिवसांमध्ये भेटायला बोलवलं जाईल.
9 968
0
ऑफरला उद्यापर्यंत मुदतवाढ दिलेले आहे याची सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी नोंद घ्यावी.
12 348
2
आज जाहीर झालेल्या निकालातून महेश थोरवे यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI)निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.💐💐    आपल्या ग्रुप मधून /जवळच्या मित्र परिवारातून ज्यांची निवड झाली आहे त्यांनी संपर्क करावा -
1
0
Последнее обновление: 11.07.23
Политика конфиденциальности Telemetrio