The service is also available in your language. To switch the language, pressEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Категорія
Гео і мова каналу

статистика аудиторії MPSC-UPSC Katta

☛ ɪᴛ's ᴀ ʙᴇsᴛ ᴘʟᴀᴛғᴏʀᴍ ғᴏʀ  ᴀʟʟ ᴄᴏᴍᴘᴇᴛɪᴛɪᴠᴇ ᴇxᴀᴍs.  ➡ ɴᴀᴛɪᴏɴᴀʟ ɴᴇᴡsᴘᴀᴘᴇʀs ➡ ᴇᴅɪᴛᴏʀɪᴀʟs  ➡ ᴀɪʀ ᴀɴᴅ ʙʙᴄ ɴᴇᴡs ➡ ʀsᴛᴠ ᴠɪᴅᴇᴏs ➡ ᴛʜᴇ ɴᴇᴡs ᴀɴᴀʟʏsɪs ➡ ᴛᴏᴅᴀʏ ɪɴ ʜɪsᴛᴏʀʏ ➡ ᴡᴏʀᴅ ᴏғ ᴛʜᴇ ᴅᴀʏ ➡ ɪᴍᴘ ɴᴇᴡs  ➥ ✆ ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ :  @Ni3_Ahirrao  ➥ ✆ Helpline :  @Contact_mukatta_bot  
Показати весь опис
19 272-13
~837
~27
3.76%
Загальний рейтинг Telegram
В світі
36 354місце
із 78 777
У країні, Індія 
4 812місце
із 7 417
У категорії
2 291місце
із 3 169

Стать підписників

Ви можете дізнатися, яка кількість чоловіків і жінок підписані на канал.
?%
?%

Мова аудиторії

Дізнайтеся який розподіл підписників каналу по мовах
Російська?%Англійська?%Арабська?%
Кількість підписників
ГрафікТаблиця
Д
Т
М
Р
help

Триває завантаження даних

Період життя підписника на каналі

Дізнайтеся на скільки затримуються користувачі на каналі.
До тижня?%Старожили?%До місяця?%
Приріст підписників
ГрафікТаблиця
Д
Т
М
Р
help

Триває завантаження даних

Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine

sticker.webp

140
0

sticker.webp

165
0
*👆 दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धा रविवारी संपली असून या स्पर्धेचे विजेतेपद मयंक अगरवालच्या नेतृत्वातील भारत अ संघाने जिंकले. त्यांनी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील भारत क संघाला रोमांचक सामन्यात 132 धावांनी पराभूत करत 12 गुणांसह विजेतेपदावर नाव कोरले. भारत क संघाकडून साई सुदर्शनने शतकी खेळी करत चांगली झुंज दिली होती....👍*
166
1

sticker.webp

163
0
*👆हेही लक्षात ठेवा👇* ✡ देशात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या रेल्वे स्टेशनमध्ये नवी दिल्ली रेल्वे स्टेशन अव्वल स्थानावर आहे रेल्वेला नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून ३,३३७ कोटी रुपयांचा रिवेन्यू मिळाला आहे...👍
158
1

sticker.webp

142
0
✡ 👆Bharat Gogavale : महाडचे आमदार भरत गोगावले यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळाचं अध्यक्ष करण्यात आलं आहे....👍 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ *🛑महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ🚌* ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▪️स्थापना=१ जून १९४८ ▪️मुख्यालय= महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ.आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेंट्रल, ▪️ब्रीदवाक्य=प्रवाश्यांच्या सेवेसाठी *🛑टिपः👇* पहिली बस १ जून १९४८ यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली...
143
1

sticker.webp

133
0
*✡ अमेरिकेतील विल्मिग्टन येथे क्वाड देशांच्या वार्षिक शिखर परिषेदला सुरुवात होणार आहे.👆* ➡️ कर्करोगाच्या निराकरणासाठी क्वाड देशांचा उपक्रम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानचे फुमियो किशिदा उपस्थित राहणार आहेत. कर्करोगाचा प्रभाव रोखणे, निदान, उपचार, संशोधन आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी क्वाड देशांकडून नवा उपक्रम हाती घेण्यात येणार असून या उपक्रमाचे अनावरण...👍
136
0

बुलढाणा_पोलीस_रिपिटेड_पुरावा_2024.pdf

16_19_जुलै_रिपिटेड_प्रश्न_पुरावा_compressed.pdf

चालक_भरती_रिपिटेड_प्रश्न_जम्बो_पुरावा.pdf

धाराशिव_रिपिटेड_प्रश्न_पुरावा_.pdf

रिपीटेड_प्रश्न_पूरवा_जंबो_बुक.pdf

रिपीटेड_प्रश्न_पूरवा_compressed.pdf

296
0
🔥 *मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार..* 😜 *बाजारात नवीन शेंगदाणे आले* म्हणून *बदामाची किंमत कमी होत नाही* 🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या *7 जुलै ते 31 ऑगस्ट 2024* रोजीच्या एकूण *36 जिल्ह्यांमध्ये 98 पोलीस घटकांमध्ये* सर्वच *पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF* भरती प्रश्नपत्रिकांमध्ये *सिद्धेश्वर हाडबेज जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून* सरासरी *60-99 प्रश्न जसेच्या तसे*/ *त्यावर आधारित आलेले आहेत*. 😎 *"बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा"* 😍 *प्रत्येक पेपर* मध्ये प्रामुख्याने येणारे *सरासरी प्रश्न* 👉 *45000* जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक *100 पैकी 80 ते 90 प्रश्न* 👉 *666 जंबो* पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच भाग 1 व 2 *100 पैकी 70 ते 80 प्रश्न* 👉 *अंकगणित व बुद्धिमत्ता* 50 पैकी *35 ते 40 प्रश्न* 👉 *25000 जंबो PYQ* टाॅपिकवाईज वनलायनर *50 पैकी 35 ते 40 प्रश्न* 📚 *कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात व त्यांचा वाचाळपणा नाहीतर त्यांचा रिझल्ट बोलतो*.🔥 🚨 *इतर काही पुस्तकाप्रमाणे फक्त मोजकेच Gk चे प्रश्नच नाहीत* तर *मराठी, GK, गणित व बुद्धिमत्ता* अशा सर्वच विषयांचे *प्रश्न जशास तसे... तेही पर्याय सहित... विश्वास बसत नाही ना...* 😉 *काही वाचाळवीरासारखे आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही* तर *आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो.* ❤️ *12 जुलै 2024* रोजी झालेल्या *धाराशिव पोलीस शिपाई* भरती पेपरमधील *पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक* https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 🧿 *पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक-* https://bit.ly/3SuHGAn ❤️ *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-* https://bit.ly/3X1T2yT 👉 *जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल*. 📌सदर *पुरावा* पाठविण्यासाठी *Email आयडी* bhartiprakashan.2016@gmail.com वर *इमेल करावा*. 📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या. 📍 *भारती प्रकाशन पुणे* ☎️ *9767165594*
Показати повністю ...

IMG_8988.MP4

287
0

sticker.webp

417
0
🔥 हवाईदल प्रमुख पदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती
418
1

sticker.webp

399
0
286
1
हवाई दलाच्या प्रमुख पदी अमरप्रीत सिंग 30 सप्टेंबर पासून पदभार स्वीकारणार
282
1
मुंबई मनपा अधिनियम 1888(मराठीतून) यावर 100 पैकी 50 प्रश्न आहेत

BMC Act 1888 Marathi.pdf

320
6
WHO द्वारे जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश घोषित -जॉर्डन कुष्ठरोग हा जिवाणूमुळे होणारा आजार आहे.( मायको बॅक्टेरियम लेप्री) कुष्ठरोगाला हॅन्सनचा रोग असेही म्हणतात. प्रभावित अंग -त्वचा जॉर्डनची राजधानी - अम्मान
408
3
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तीन दिवस मुंबई दौऱ्यावर कलम 324- निवडणूक आयोगाची स्थापना 61 वि घटना दुरुस्ती मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे केले
326
2
रुग्ण सुरक्षा दिवस 17 सप्टेंबर... खाजगी आरोग्य व्यवस्था आणि तंत्रज्ञानाचा अतिरेक करून रुग्ण सुरक्षेपेक्षा कट प्रॅक्टिस ला जास्त महत्त्व देऊन रुग्णांच्या जीवाशी मोठ्या प्रमाणात आता खेळले जात आहे... परिणामी रुग्ण यामधून कधी गंभीर स्वरूपाचे बनतात तर कधी दगावतात त्यामुळे नैतिकता पाळावी.. New Born Baby पासून ते ज्येष्ठ नागरिक पर्यंत सर्वांच्या आरोग्याशी मोठ्या प्रमाणात खेळले जात आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे.... त्यासाठीच रुग्ण सुरक्षा महत्त्वाची आहे.
319
2
315
2
आरक्षण आणि उपवर्गीकरण
317
2
अतिषी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
340
2

sticker.webp

458
0

बुलढाणा_पोलीस_रिपिटेड_पुरावा_2024.pdf

16_19_जुलै_रिपिटेड_प्रश्न_पुरावा_compressed.pdf

चालक_भरती_रिपिटेड_प्रश्न_जम्बो_पुरावा.pdf

धाराशिव_रिपिटेड_प्रश्न_पुरावा_.pdf

रिपीटेड_प्रश्न_पूरवा_जंबो_बुक.pdf

रिपीटेड_प्रश्न_पूरवा_compressed.pdf

449
1
🔥 *मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार..* 😜 *बाजारात नवीन शेंगदाणे आले* म्हणून *बदामाची किंमत कमी होत नाही* 🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या *7 जुलै ते 31 ऑगस्ट 2024* रोजीच्या एकूण *36 जिल्ह्यांमध्ये 98 पोलीस घटकांमध्ये* सर्वच *पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF* भरती प्रश्नपत्रिकांमध्ये *सिद्धेश्वर हाडबेज जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून* सरासरी *60-99 प्रश्न जसेच्या तसे*/ *त्यावर आधारित आलेले आहेत*. 😎 *"बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा"* 😍 *प्रत्येक पेपर* मध्ये प्रामुख्याने येणारे *सरासरी प्रश्न* 👉 *45000* जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक *100 पैकी 80 ते 90 प्रश्न* 👉 *666 जंबो* पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच भाग 1 व 2 *100 पैकी 70 ते 80 प्रश्न* 👉 *अंकगणित व बुद्धिमत्ता* 50 पैकी *35 ते 40 प्रश्न* 👉 *25000 जंबो PYQ* टाॅपिकवाईज वनलायनर *50 पैकी 35 ते 40 प्रश्न* 📚 *कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात व त्यांचा वाचाळपणा नाहीतर त्यांचा रिझल्ट बोलतो*.🔥 🚨 *इतर काही पुस्तकाप्रमाणे फक्त मोजकेच Gk चे प्रश्नच नाहीत* तर *मराठी, GK, गणित व बुद्धिमत्ता* अशा सर्वच विषयांचे *प्रश्न जशास तसे... तेही पर्याय सहित... विश्वास बसत नाही ना...* 😉 *काही वाचाळवीरासारखे आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही* तर *आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो.* ❤️ *12 जुलै 2024* रोजी झालेल्या *धाराशिव पोलीस शिपाई* भरती पेपरमधील *पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक* https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 🧿 *पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक-* https://bit.ly/3SuHGAn ❤️ *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-* https://bit.ly/3X1T2yT 👉 *जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल*. 📌सदर *पुरावा* पाठविण्यासाठी *Email आयडी* bhartiprakashan.2016@gmail.com वर *इमेल करावा*. 📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या. 📍 *भारती प्रकाशन पुणे* ☎️ *9767165594*
Показати повністю ...

IMG_8988.MP4

455
0

sticker.webp

428
0
*👉विद्यार्थी सुरक्षा समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती👆*
514
1
Останнє оновлення: 11.07.23
Політика конфіденційності Telemetrio