Xizmat sizning tilingizda ham mavjud. Tarjima qilish uchun bosingEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Kategoriya
Kanal joylashuvi va tili

auditoriya statistikasi 🚨 गणित मंच ™🚨

⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 😍 संपर्क -  @GaneshDSangale  📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा. 
Ko‘proq ko‘rsatish
156 823+32
~3 244
~38
2.63%
Telegram umumiy reytingi
Dunyoda
8 579joy
ning 78 777
Davlatda, Hindiston 
1 276joy
ning 7 417
da kategoriya
368joy
ning 2 347

Obunachilarning jinsi

Kanalga qancha ayol va erkak obuna bo'lganligini bilib olishingiz mumkin.
?%
?%

Obunachilar tili

Til bo'yicha kanal obunachilarining taqsimlanishini bilib oling
Ruscha?%Ingliz?%Arabcha?%
Kanal o'sishi
GrafikJadval
K
H
O
Y
help

Ma'lumotlar yuklanmoqda

Kanalda foydalanuvchining qolish muddati

Obunachilar sizning kanalingizda qancha vaqt turishini bilib oling.
Bir haftagacha?%Eskirganlar?%Bir oygacha?%
Obunachilarning ko'payishi
GrafikJadval
K
H
O
Y
help

Ma'lumotlar yuklanmoqda

Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
अन्न व औषध प्रशासन गट ब आणि क अभ्यासक्रम
1 232
10
अन्न व औषध प्रशासन गट ब आणि क जाहिरात 2024 प्रसिद्ध.. परीक्षा TCS घेणार अर्ज लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/Index.html Join @mpscguidnce

111573540703833030473.pdf

1 262
21
या आठवड्यात आयोगाकडून अपेक्षित गोष्टी ✔️राज्यसेवा सुधारित जाहिरात 2024 ✔️Combine 2024 जाहिरात ✔️ASO 2023 अंतिम निवड यादी ✔️समाजकल्याण अधिकारी गट-ब अंतिम उत्तरतालिका 𝗝𝗼𝗶𝗻 :-
2 611
0
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी भरती [CISF Bharti] पदाचे नाव :- कॉन्स्टेबल/फायर [पुरुष :-1130 पदे] शैक्षणिक पात्रता :- 12वी(विज्ञान) उत्तीर्ण शारीरिक पात्रता :- उंची: 170 सेमी, छाती: 80-85 सेमी वयाची अट :- 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत Fee :- General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही]. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 सप्टेंबर 2024 (11:00 PM) Apply Link :- https://cisfrectt.cisf.gov.in/ अधिकृत वेबसाईट :- https://www.cisf.gov.in/ 𝗝𝗼𝗶𝗻 :-
Ko'proq ko'rsatish ...

CISF_Bharti_2024_for_1130_Constable_Fire_Posts.pdf

5 905
54
.   🔴 पंचायराज सराव टेस्ट सोडवा. 🔴 📌 सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा. ✅अजून दररोज फ्री साठी भेट द्या 😍👇 🌐 Www.mpsccorner.com ❇️ एकूण प्रश्न - 30 ✅ Passing - 15 ⏰ टेस्ट सोडवल्यावर मार्क लगेच समजतील. ➡️ खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा 👇👇 ❇️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.
5 912
17

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Anonim ovoz berish
7 433
23
आज झालेला UPSC मुख्य परीक्षा 2024 GS-4 पेपर 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

Ethics GS4 .pdf

7 960
14
लेखा कोषागारे विभागाची जाहिरात आचारसंहिता अगोदर आणायची असेल तर याची प्रिंट काढून हे हे निवेदन तुमच्या आमदार, खासदार आणि इतर स्थानिक प्रतिनिधींना द्या.

5_6305424728295215297.pdf

8 543
8

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Anonim ovoz berish
8 091
7
◾️28 सप्टेंबर 2024 दुपारी 4.30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद ◾️महाराष्ट्र विधानसभा 2024 वेळापत्रक आणि आचारसंहिता तारीख समजेल.
9 538
8
9 242
7
🛑 छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया निवडणूक आचारसंहितेपूर्वी सुरू करणे बाबत निवेदन देताना...
1
0
कळकळीची विनंती... PSI 2022 मधील ज्या उमेदवारांची यापूर्वी PSI पदावर किंवा इतर तत्सम पदावर निवड झाली असल्यास किंवा PSI 2022 मधुन रुजू होणार नसल्यास 'Opting Out' करून सहकार्य करावे. तुमचे Opting Out एका कुटुंबाचे आयुष्य सुखकर करून त्यांचे स्वप्न पूर्ण करील. बेरोजगारीची वेदना तुम्ही पण जाणत आहात!
9 634
0
🔥🔥 भारतीय रेल्वेमध्ये 80 हजार नवीन पदे निर्माण होणार....
10 682
20
पात्रता 1.Analytical chemist (S-14) गट ब 2.Senior technical assistant (S-13) गट क
9 818
21
अन्न व औषध प्रशासन गट ब-19 जागा आणि गट क-37 जागा जाहिरात
9 530
25
.🔖 सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔖 ---------------------------------------------- ➡️ रेल्वे ,पोलीस भरती ,मुंबई महानगरपालिका, इतर सर्व सरळसेवापरीक्षांसाठी उपयुक्त.. ‼️ टेस्ट क्रमांक - 49 🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔖 एकूण प्रश्न : 30 🔖 Passing : 15 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻 🖥 Www.Ganitmanch.com 🔖 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link 👇 📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
Ko'proq ko'rsatish ...
9 531
18
ख्वाब जिनके... उंचे और मस्त होते है, 'इम्तिहान' भी उनके जबरदस्त होते है..
9 577
18
♦️#DCC सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती, परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर. 👉 शिपाई पदासाठी पात्र उमेदवारांची यादी. 👉 सातारा DCC बँकेत कनिष्ठ लिपिक पदासाठी अंदाजे १०,००० उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

Junior_Peon_Eligible_Candidates.pdf

11 189
21
♦️#DCC सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती, परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर. 👉 कनिष्ठ लिपिक पदासाठी पात्र उमेदवारांची यादी. 👉 सातारा DCC बँकेत कनिष्ठ लिपिक पदासाठी अंदाजे २२,००० उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

Junior_Clerk_Eligible_Candidates.pdf

10 632
15
☑️ मुंबई महापालिका अधिनियम 1888 मराठी

BMC_Act_ Marathi_Grow Academy.pdf

10 685
139
✴️ स्पष्टीकरण 👇 4³ - 4² = 48 5³ - 5² = 100 ➡️ योग्य उत्तर 5 ही संख्या येईल..✅
11 090
12

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Anonim ovoz berish
10 700
13
12000 हजार पोलिस भरती साठी फडणवीस साहेब सकारात्मक....👍

file

10 994
42
🔸वनसेवक हे पद निर्मिती करण्यात येत आहे.... 👉सदर GR मध्ये किमान आणि कमाल Education qualification... 👉10- ते 12 वी असा आहे ... Join👉
10 964
29
SIAC result 2024-25 Link : https://formonline.net/Siac_Cet_24/Result/siac_result.html
10 353
2
स्वप्न खाकी बॅच....

file

10 056
5
विठ्ठल बडे sir (PSI) यांची "स्वप्न खाकी बॅच" फक्त 200 रुपयात. 👉 PSI निवडलेले आणि PSI मुलाखती दिलेले शिक्षक 👉 सर्वात दर्जेदार ऑनलाईन BATCH ❤️ पोलीस TOPPER , PSI, लेखक यांचे गेस्ट lectures 🚘 Live + Recorded lectures 🚘 स्टडी प्लॅन, short नोट्स 🚘 कोणते टॉपिक कोणत्या पुस्तकातून कसे वाचावेत 🚘कमी वेळेत जास्त गुण घेण्यासाठी स्ट्रॅटेजी 🚘 Basic ते Advance सर्व घटक 👉 फीस :- 1000 रुपये 🚘 सराव test - आणि प्रत्येक सराव टेस्ट ला विद्यार्थ्यांना पुस्तके बक्षीस सुद्धा. *🖥️App link 👉* *(जुन्या व नवीन विद्यार्थ्यांसाठी Best क्लास) संपर्क - ( फक्त व्हाट्सअप मेसेज करा ) 🚘44,000+ या पुस्तकांपेक्षाही डिटेल अभ्यास. ❤️ विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा फी 200 रु.
Ko'proq ko'rsatish ...
9 953
5
मृदा व जलसंधारण अपडेट 👍
10 445
6
MIDC All Post Syllabus.pdf

MIDC All Post Syllabus.pdf

10 564
31
Oxirgi yangilanish: 11.07.23
Privacy Policy Telemetrio