आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स
- (प्रश्न & उत्तरे
🔖 प्रश्न.1) केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणाला निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय PWD आयकॉन म्हणून घोषीत केले आहे ?
उत्तर -
शीतल देवी आणि राकेश कुमार
🔖 प्रश्न.2) कोणत्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सौरमालेच्या बाहेर एक नवीन ग्रह शोधून काढला आहे ?
उत्तर - जिनिव्हा
🔖 प्रश्न.3) जिनिव्हा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सौरमालेच्या बाहेर एक ग्रह शोधला असून त्याचे नाव काय आहे ?
उत्तर - WASP ७६ B
🔖 प्रश्न.4) हवाई दलाचा युद्ध अभ्यास तरंग शक्ती कुठे आयोजित करण्यात आला ?
उत्तर - जोधपूर
🔖 प्रश्न.5) अल नजाह २०२४ युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात येत आहे ?
उत्तर -
ओमान
🔖 प्रश्न.6) ४५ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
उत्तर -
बुडापेस्ट
🔖 प्रश्न.7) रतुआ रतनपूर ग्रामपंचायत मध्ये देशात पहिल्यांदा पेपरलेस मतदान झाले असून हे गाव मध्य प्रदेश राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर - भोपाळ
🔖 प्रश्न.8) ट्रेड कनेक्ट E प्लॅटफॉर्म कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आला आहे ?
उत्तर -
पियूष गोयल
🔖 प्रश्न.9) संयुक्त राष्ट्र महासभेने कोणता दिवस जागतिक ग्रामीण विकास दीन म्हणून घोषीत केला आहे ?
उत्तर -
6 जुलै
🔖 प्रश्न.10) ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दर किती टक्के नोंदवण्यात आला आहे ?
उत्तर - 3.65
https://t.me/ChaluGhadamodiOnlineKo'proq ko'rsatish ...