Xizmat sizning tilingizda ham mavjud. Tarjima qilish uchun bosingEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Kategoriya
Kanal joylashuvi va tili

auditoriya statistikasi 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

★MPSC/PSI/STI/ASO व सर्व स्पर्धा परिक्षेसाठी इतिहास विषयाची संदर्भ ग्रंथातुन अचुक माहिती विद्यार्थी मित्रानंपर्यंत पोहचवणे हा उद्देश ★इतिहास विषय सोपा झाला पाहिजे हा उद्देश ★पवन सरांच्या नोट्स वापरा आणि परीक्षेत मार्क मिळवा जॉईन करा  @History188  
Ko‘proq ko‘rsatish
56 680+6
~17 428
~4
33.88%
Telegram umumiy reytingi
Dunyoda
20 006joy
ning 78 777
Davlatda, Hindiston 
3 061joy
ning 7 417
da kategoriya
836joy
ning 2 347

Obunachilarning jinsi

Kanalga qancha ayol va erkak obuna bo'lganligini bilib olishingiz mumkin.
?%
?%

Obunachilar tili

Til bo'yicha kanal obunachilarining taqsimlanishini bilib oling
Ruscha?%Ingliz?%Arabcha?%
Kanal o'sishi
GrafikJadval
K
H
O
Y
help

Ma'lumotlar yuklanmoqda

Kanalda foydalanuvchining qolish muddati

Obunachilar sizning kanalingizda qancha vaqt turishini bilib oling.
Bir haftagacha?%Eskirganlar?%Bir oygacha?%
Obunachilarning ko'payishi
GrafikJadval
K
H
O
Y
help

Ma'lumotlar yuklanmoqda

Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
विद्यानिकेतन अकॅडमी, पुणे संचालक  कैलास साळुंखे सर यांचे आज दुःखद निधन झाले... स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील उत्तम मार्गदर्शक आज काळाच्या पडद्याआड गेले... ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो..! 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐💐💐💐💐
3 033
21
●● विजयालक्ष्मी पंडित ●● ●● संयुक्त राष्ट्रसंघातील आमसभेच्या पहिल्या महिला तसेच पहिल्या आशियाई अध्यक्षा.... ●● त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव स्वरूपकुमारी.... ●● विजयलक्ष्मींच्या राजकीय जीवनास असहकाराच्या चळवळीपासून सुरुवात झाली.... ●● 1940 - 42 मध्ये त्यांना अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा.. ●● 1946 मध्ये त्यांची संविधान समितीच्या सदस्या आणि संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधी मंडळाच्या नेत्या म्हणून निवड.. ●● 1962 - 63 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल होत्या... ●● त्यांची पुस्तके प्रसिद्ध = सो आय बिकेम ए मिनिस्टर, = प्रिझन डेजद रोल ऑफ विमेन इन मॉडर्न वर्ल्ड, द इव्होल्यूशन ऑफ इंडिया इ.
Ko'proq ko'rsatish ...
3 543
18
📚राज्यसेवा 1 डिसेंबर रोजी....💐💐
7 166
36
PSI पदासाठी वयोमर्यादा वाढीबाबत... PSI 2024 च्या अनुषंगाने जे विद्यार्थी वयोमर्यादेत अपात्र होत आहेत अशा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने एकत्र यायला हवे जेणेकरून 2 वर्षे वयोमर्यादा वाढ करण्यासाठी जास्त ताकदीने मागणी करता येईल तसेच या मागणीचा पुढच्या PSI 2024 Attempt ला वयोमर्यादेत अपात्र होणाऱ्या मुलांनाही फायदा होईल. म्हणूनच अशा सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येवून शासनाकडे 2 वर्षे वयोमर्यादा वाढवण्याची मागणी करून ती पूर्ण करून घ्यायला हवी. आपण या ग्रुपमध्ये एकत्र येणार आहोत... पुढची रणनीती ठरवण्यासाठी.... आज आम्हांला वयवाढीची गरज भासत आहे... तशीच उद्या तुम्हांलाही याचीच गरज भासणार आहे... त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या ग्रुपची लिंक पोहचवावी.. 🙏 ग्रुप लिंक :
Ko'proq ko'rsatish ...
PSI_2024 वयवाढ सदस्य.
Buddhbhushan Jawale invites you to join this group on Telegram.
9 414
16
नवीन बॅच 23 सप्टेंबर पासून... रेग्युलर वेळ:- सकाळी 9 ते 11
5 861
3
आज दुपारी 2 वा
8 482
1
🔥'महाराष्ट्रातील समाजसुधारक Exam Oriented Revision Booster'🔥 🟢पुस्तकाची वैशिष्ट्ये : 1) आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसार परीक्षाभिमुख पुस्तकाची रचना 2) महाराष्ट्रातील समाजसुधारक या घटकांवर आयोगाने 2012 पासून विचारलेल्या सर्व प्रश्नांचा समावेश 3) कमी काळात Exam Oriented रिव्हिजन साठी खूप उपयुक्त असे पुस्तक 4) Quality Content देण्यावर विशेष भर, त्यामुळे परीक्षेमध्ये येणारे प्रश्न सोडविण्यासाठी नक्कीच मदत होईल 🟢 पुस्तक Online मागणीसाठी 👇 🟢 पुस्तकावरील Coupon Code वापरून आपल्या App वरील संपूर्ण इतिहास या Online Batch वर Extra 20% Discount मिळवा. App link 👇 🎯Whats app msg👇
Ko'proq ko'rsatish ...
8 882
3
खास राज्यसेवा मुख्य साठी ऑनलाइन बॅच लवकरच अँप वर उपलब्ध असणार आहे... राज्यसेवा मुख्य अभ्यासक्रम 1.1 ते 1.13 नुसार सर्व नवीन update लेक्चर सह... परीक्षाभिमुख नोट्स सह....
9 934
13
@history188
13 672
28
.             🔘 तमिळी शब्द...🔘     🟣 व्हिडीओ एकदा नक्की बघा 👇👇 Link: Link: Link: Link:
12 981
16
नवीन बॅच 23 सप्टेंबर पासून... रेग्युलर वेळ:- सकाळी 9 ते 11
20 879
17
ॲप लिंक.. https://bit.ly/3uz8jHR ✅राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या भूगोलात जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारी बॅच....👍👍👍👍
9 704
8
★★ इतिहास ★★ ★★ राज्यसेवा मुख्य परीक्षा ★★ MasterClass PYQ Series 2017 ते 2023 प्रश्नपत्रिका ■ वैशिष्टये ■ ◆ यामधून प्रश्नांचे परफेक्ट विश्लेषण ◆ Basic To Advance content ◆ प्रश्नांचे संकल्पनात्मक पद्धतीने विश्लेषण ◆ चारही पर्यायांचे सखोल व विस्तृत विश्लेषण
13 750
14
राज्यसेवा आणी बाबतीत.. ♦️जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ व महाराष्ट्र गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ च्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
14 856
16
हैद्राबाद संस्थानामध्ये मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग सामील होता. हैद्राबाद संस्थानातून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनेक अत्याचार सुरु केले. या अत्याचारास प्रत्युत्तर देण्यासाठी दुसऱ्या बाजूला मुक्ती संग्राम लढा अधिक गती घेत होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिंगबरराव बिंदू, रवीनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे आदी नेत्यांनी या लढ्यात महत्वाचे कार्य केले.💐💐💐
Ko'proq ko'rsatish ...
15 005
25
https://www.ddinstagram.com/reel/Clq8rhWIxH3/?igsh=bHNxZWt5enFyYm1p
@history_by_pawansir
#MpscHistory #HistoryByPawanSir #MpscExam #Mpsc
13 007
11
https://www.ddinstagram.com/reel/Cll2r7AINPb/?igsh=MWFuand3ejFycjJwcw==
@history_by_pawansir
#Darpan #BalshashtriJambekar #HistoryByPawanSir #MpscHistory
11 407
12
https://www.ddinstagram.com/reel/CkkN5_jILiR/?igsh=MW9meDd3YTUxbjl0MA==
@history_by_pawansir
11 243
14
https://www.ddinstagram.com/reel/CktRP8-DmaT/?igsh=MWJkYWtwbWI0dnM2YQ==
11 873
17
https://www.ddinstagram.com/reel/ClTn-7ZIjDP/?igsh=eHMzZm41eWdsYTk3
11 287
16
https://www.ddinstagram.com/reel/Cl6TFyLovYq/?igsh=NXRxZWl6bGh0Nm8=
12 314
13
https://www.ddinstagram.com/reel/CkumkeUojNS/?igsh=MTNsMjJjNjFxaml3dA==
@history_by_pawansir
#MpscHistory #Mpsc #MpscExam #pawansir #upsc #motivation
12 299
0
https://www.ddinstagram.com/reel/CkwBaxiDH2h/?igsh=MTZjMnJkbHRsY3VpNw==
13 047
14
https://www.ddinstagram.com/reel/Ckyx9DwglYy/?igsh=MTJvamFyZmE4ZjZ1MQ==
@history_by_pawansir
#MpscHistory #Mpsc #MpscExam #pawansir #upsc
10 924
13
https://www.ddinstagram.com/reel/Ck2T3vJIEpd/?igsh=ZzMzamgxcjExMjF4
11 084
14
https://www.ddinstagram.com/reel/CleVX2Fjsue/?igsh=aGlnbHdtODM0ZWhm
10 923
14
★★ इतिहास ★★ ★★ राज्यसेवा मुख्य परीक्षा ★★ MasterClass PYQ Series 2017 ते 2023 प्रश्नपत्रिका ■ वैशिष्टये ■ ◆ यामधून प्रश्नांचे परफेक्ट विश्लेषण ◆ Basic To Advance content ◆ प्रश्नांचे संकल्पनात्मक पद्धतीने विश्लेषण ◆ चारही पर्यायांचे सखोल व विस्तृत विश्लेषण https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
13 514
27
2025 ज्यांचे Descriptive टार्गेट आहे त्यांनी अवश्य करावे 3 दिवसीय संपूर्ण अभ्यासक्रम विश्लेषण सोबतच लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी योजना...
16 829
10
19 336
1
राज्यसेवा मुख्य 2020.... 1813 ते 1823 बंगाल चा गवर्नर-जनरल ..??
19 086
26
Oxirgi yangilanish: 11.07.23
Privacy Policy Telemetrio