Xizmat sizning tilingizda ham mavjud. Tarjima qilish uchun bosingEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Kategoriya
Kanal joylashuvi va tili

barcha postlar 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

★MPSC/PSI/STI/ASO व सर्व स्पर्धा परिक्षेसाठी इतिहास विषयाची संदर्भ ग्रंथातुन अचुक माहिती विद्यार्थी मित्रानंपर्यंत पोहचवणे हा उद्देश ★इतिहास विषय सोपा झाला पाहिजे हा उद्देश ★पवन सरांच्या नोट्स वापरा आणि परीक्षेत मार्क मिळवा जॉईन करा  @History188  
Ko‘proq ko‘rsatish
56 682+6
~17 428
~4
33.88%
Telegram umumiy reytingi
Dunyoda
20 006joy
ning 78 777
Davlatda, Hindiston 
3 061joy
ning 7 417
da kategoriya
836joy
ning 2 347
Postlar arxivi
विद्यानिकेतन अकॅडमी, पुणे संचालक  कैलास साळुंखे सर यांचे आज दुःखद निधन झाले... स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील उत्तम मार्गदर्शक आज काळाच्या पडद्याआड गेले... ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो..! 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐💐💐💐💐
4 657
26
●● विजयालक्ष्मी पंडित ●● ●● संयुक्त राष्ट्रसंघातील आमसभेच्या पहिल्या महिला तसेच पहिल्या आशियाई अध्यक्षा.... ●● त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव स्वरूपकुमारी.... ●● विजयलक्ष्मींच्या राजकीय जीवनास असहकाराच्या चळवळीपासून सुरुवात झाली.... ●● 1940 - 42 मध्ये त्यांना अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा.. ●● 1946 मध्ये त्यांची संविधान समितीच्या सदस्या आणि संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधी मंडळाच्या नेत्या म्हणून निवड.. ●● 1962 - 63 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल होत्या... ●● त्यांची पुस्तके प्रसिद्ध = सो आय बिकेम ए मिनिस्टर, = प्रिझन डेजद रोल ऑफ विमेन इन मॉडर्न वर्ल्ड, द इव्होल्यूशन ऑफ इंडिया इ.
Ko'proq ko'rsatish ...
5 501
23
📚राज्यसेवा 1 डिसेंबर रोजी....💐💐
8 036
36
PSI पदासाठी वयोमर्यादा वाढीबाबत... PSI 2024 च्या अनुषंगाने जे विद्यार्थी वयोमर्यादेत अपात्र होत आहेत अशा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने एकत्र यायला हवे जेणेकरून 2 वर्षे वयोमर्यादा वाढ करण्यासाठी जास्त ताकदीने मागणी करता येईल तसेच या मागणीचा पुढच्या PSI 2024 Attempt ला वयोमर्यादेत अपात्र होणाऱ्या मुलांनाही फायदा होईल. म्हणूनच अशा सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येवून शासनाकडे 2 वर्षे वयोमर्यादा वाढवण्याची मागणी करून ती पूर्ण करून घ्यायला हवी. आपण या ग्रुपमध्ये एकत्र येणार आहोत... पुढची रणनीती ठरवण्यासाठी.... आज आम्हांला वयवाढीची गरज भासत आहे... तशीच उद्या तुम्हांलाही याचीच गरज भासणार आहे... त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या ग्रुपची लिंक पोहचवावी.. 🙏 ग्रुप लिंक :
Ko'proq ko'rsatish ...
PSI_2024 वयवाढ सदस्य.
Buddhbhushan Jawale invites you to join this group on Telegram.
10 341
17
नवीन बॅच 23 सप्टेंबर पासून... रेग्युलर वेळ:- सकाळी 9 ते 11
6 153
3
आज दुपारी 2 वा
8 790
1
🔥'महाराष्ट्रातील समाजसुधारक Exam Oriented Revision Booster'🔥 🟢पुस्तकाची वैशिष्ट्ये : 1) आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसार परीक्षाभिमुख पुस्तकाची रचना 2) महाराष्ट्रातील समाजसुधारक या घटकांवर आयोगाने 2012 पासून विचारलेल्या सर्व प्रश्नांचा समावेश 3) कमी काळात Exam Oriented रिव्हिजन साठी खूप उपयुक्त असे पुस्तक 4) Quality Content देण्यावर विशेष भर, त्यामुळे परीक्षेमध्ये येणारे प्रश्न सोडविण्यासाठी नक्कीच मदत होईल 🟢 पुस्तक Online मागणीसाठी 👇 🟢 पुस्तकावरील Coupon Code वापरून आपल्या App वरील संपूर्ण इतिहास या Online Batch वर Extra 20% Discount मिळवा. App link 👇 🎯Whats app msg👇
Ko'proq ko'rsatish ...
9 583
3
खास राज्यसेवा मुख्य साठी ऑनलाइन बॅच लवकरच अँप वर उपलब्ध असणार आहे... राज्यसेवा मुख्य अभ्यासक्रम 1.1 ते 1.13 नुसार सर्व नवीन update लेक्चर सह... परीक्षाभिमुख नोट्स सह....
11 189
13
@history188
13 672
28
.             🔘 तमिळी शब्द...🔘     🟣 व्हिडीओ एकदा नक्की बघा 👇👇 Link: Link: Link: Link:
12 981
16
नवीन बॅच 23 सप्टेंबर पासून... रेग्युलर वेळ:- सकाळी 9 ते 11
22 798
18
ॲप लिंक.. https://bit.ly/3uz8jHR ✅राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या भूगोलात जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारी बॅच....👍👍👍👍
10 316
8
★★ इतिहास ★★ ★★ राज्यसेवा मुख्य परीक्षा ★★ MasterClass PYQ Series 2017 ते 2023 प्रश्नपत्रिका ■ वैशिष्टये ■ ◆ यामधून प्रश्नांचे परफेक्ट विश्लेषण ◆ Basic To Advance content ◆ प्रश्नांचे संकल्पनात्मक पद्धतीने विश्लेषण ◆ चारही पर्यायांचे सखोल व विस्तृत विश्लेषण
14 493
14
राज्यसेवा आणी बाबतीत.. ♦️जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ व महाराष्ट्र गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ च्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
16 306
16
हैद्राबाद संस्थानामध्ये मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग सामील होता. हैद्राबाद संस्थानातून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनेक अत्याचार सुरु केले. या अत्याचारास प्रत्युत्तर देण्यासाठी दुसऱ्या बाजूला मुक्ती संग्राम लढा अधिक गती घेत होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिंगबरराव बिंदू, रवीनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे आदी नेत्यांनी या लढ्यात महत्वाचे कार्य केले.💐💐💐
Ko'proq ko'rsatish ...
16 414
25
https://www.ddinstagram.com/reel/Clq8rhWIxH3/?igsh=bHNxZWt5enFyYm1p
@history_by_pawansir
#MpscHistory #HistoryByPawanSir #MpscExam #Mpsc
13 007
11
https://www.ddinstagram.com/reel/Cll2r7AINPb/?igsh=MWFuand3ejFycjJwcw==
@history_by_pawansir
#Darpan #BalshashtriJambekar #HistoryByPawanSir #MpscHistory
11 407
12
https://www.ddinstagram.com/reel/CkkN5_jILiR/?igsh=MW9meDd3YTUxbjl0MA==
@history_by_pawansir
11 243
14
https://www.ddinstagram.com/reel/CktRP8-DmaT/?igsh=MWJkYWtwbWI0dnM2YQ==
12 984
17
https://www.ddinstagram.com/reel/ClTn-7ZIjDP/?igsh=eHMzZm41eWdsYTk3
12 099
16
https://www.ddinstagram.com/reel/Cl6TFyLovYq/?igsh=NXRxZWl6bGh0Nm8=
12 314
13
https://www.ddinstagram.com/reel/CkumkeUojNS/?igsh=MTNsMjJjNjFxaml3dA==
@history_by_pawansir
#MpscHistory #Mpsc #MpscExam #pawansir #upsc #motivation
12 299
0
https://www.ddinstagram.com/reel/CkwBaxiDH2h/?igsh=MTZjMnJkbHRsY3VpNw==
13 047
14
https://www.ddinstagram.com/reel/Ckyx9DwglYy/?igsh=MTJvamFyZmE4ZjZ1MQ==
@history_by_pawansir
#MpscHistory #Mpsc #MpscExam #pawansir #upsc
10 924
13
https://www.ddinstagram.com/reel/Ck2T3vJIEpd/?igsh=ZzMzamgxcjExMjF4
11 084
14
https://www.ddinstagram.com/reel/CleVX2Fjsue/?igsh=aGlnbHdtODM0ZWhm
10 923
14
★★ इतिहास ★★ ★★ राज्यसेवा मुख्य परीक्षा ★★ MasterClass PYQ Series 2017 ते 2023 प्रश्नपत्रिका ■ वैशिष्टये ■ ◆ यामधून प्रश्नांचे परफेक्ट विश्लेषण ◆ Basic To Advance content ◆ प्रश्नांचे संकल्पनात्मक पद्धतीने विश्लेषण ◆ चारही पर्यायांचे सखोल व विस्तृत विश्लेषण https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
13 514
27
2025 ज्यांचे Descriptive टार्गेट आहे त्यांनी अवश्य करावे 3 दिवसीय संपूर्ण अभ्यासक्रम विश्लेषण सोबतच लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी योजना...
17 481
10
19 918
1
राज्यसेवा मुख्य 2020.... 1813 ते 1823 बंगाल चा गवर्नर-जनरल ..??
19 086
26
नवीन बॅच 23 सप्टेंबर पासून... रेग्युलर वेळ:- सकाळी 9 ते 11
26 015
24
Photo from Pawan
16 338
3
ऑफलाईन उद्या सकाळी 11 वाजता👆👆
16 556
5
टिळकांचे शेवटचे लिखाण ...      अवंतिकाबाई गोखले यांनी गांधीजींचे चरित्र लिहिले आहे. त्याला टिळकांची प्रस्तावना आहे. हे बहुतेक टिळकांचे शेवटचे लिखाण आहे. त्यात त्यांनी सत्याग्रहाच्या चळवळीला मदत करण्याचे आवाहन केले आहे. गांधीजींची असहकाराची चळवळ टिळकांना सुरुवातीला मान्य नव्हती. पण ती बहिष्काराची आवृत्ती आहे, हे त्यांनी पुढे जाणले. कायद्याच्या मर्यादेचे उल्लंघन तर करावयाचे नाही, मग अपाय काय? यातून गांधींनी निःशस्त्र प्रतिकाराचा मार्ग, सत्याग्रहाचा मार्ग काढला. या मार्गाची योग्यता मोठी आहे, असे टिळकांनी लिहिले.      टिळक प्रतियोगी सहकारवादी होते. मॉन्टेग्यु चेम्सफर्ड सुधारणा योजना ज्यावेळेस आली, त्यावेळेस टिळक दिल्लीस होते व त्यांनी व्हॉइसरॉयची गाठ घेतली होती. व्हॉइसरॉयने टिळकांना विचारले की या सुधारणांचे काय करणार? टिळक म्हणाले, मी त्या स्वीकारणार आहे. व्हॉइसरॉयकडून आल्यावर केळकर आणि मंडळींनी त्यांना विचारले की आपले व्हॉइसरॉयशी काय बोलणे झाले ? ‘मॉन्टेग्यु चेम्सफर्ड रिपोर्टबाबत बोलणे झाल्याचे’ त्यांनी सांगितले व ते म्हणाले, ‘मी तो स्वीकारणार आहे. ‘ लखनौला काँग्रेस व मुस्लिम लीगने सुधारणांच्या सर्व योजना एकत्र केल्या व ठरावाच्या रूपाने मांडल्या. बॅ. जीना, मझरुल हक हे मुसलमानांचे नेते होते. मोर्ले मिंटो कराराचे सवत्या सुभ्याचे शल्य टिळकांनी लखनौ करारात काढून  टाकले. बॅ. जीना त्यांच्याबद्दल लिहितात की टिळक हे तत्त्व आणि व्यवहाराची सांगड घालणारे राजकारणी होते व खरा राष्ट्रीय दृष्टिकोन त्यांनी पत्करला होता. @history188
Ko'proq ko'rsatish ...
16 459
48
🔥'महाराष्ट्रातील समाजसुधारक Exam Oriented Revision Booster'🔥 🟢पुस्तकाची वैशिष्ट्ये : 1) आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसार परीक्षाभिमुख पुस्तकाची रचना 2) महाराष्ट्रातील समाजसुधारक या घटकांवर आयोगाने 2012 पासून विचारलेल्या सर्व प्रश्नांचा समावेश 3) कमी काळात Exam Oriented रिव्हिजन साठी खूप उपयुक्त असे पुस्तक 4) Quality Content देण्यावर विशेष भर, त्यामुळे परीक्षेमध्ये येणारे प्रश्न सोडविण्यासाठी नक्कीच मदत होईल 🟢 पुस्तक Online मागणीसाठी 👇 🟢 पुस्तकावरील Coupon Code वापरून आपल्या App वरील संपूर्ण इतिहास या Online Batch वर Extra 20% Discount मिळवा. App link 👇 🎯Whats app msg👇
Ko'proq ko'rsatish ...
15 915
4
राज्यसेवा मुख्य 2023... उत्तर:- ,गोपाळ कृष्ण गोखले
12 671
43
राज्यसेवा मुख्य 2020...
13 807
45
राज्यसेवा मुख्य 2022 जमीनदार वर्तपत्र... या वृत्तपत्राचे संस्थापक संपादक मौलाना जफर अली खान होते. एक कवी, विचारवंत, लेखक, मुस्लिम राष्ट्रवादी आणि ऑल इंडिया मुस्लिम लीगच्या पाकिस्तान चळवळीचे समर्थक होते...
14 164
52
राज्यसेवा मुख्य 2023 जमीनदार वर्तपत्र....
13 563
48
राज्यसेवा मुख्य 2021...बेलग्रेड नववी शिखर परिषद अलिप्तता हा शब्दप्रयोग सर्वप्रथम पंडित नेहरूंनी १९५४मध्ये कोलंबोतील एका भाषणात केला. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात लष्करी स्वरूपाच्या व गटातटाच्या राजकारणापासून अलिप्त राहणे म्हणजे अलिप्ततावाद होय. ’होकारात्मक तटस्थता’ असा अलिप्ततेचा अर्थ लावता येईल. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू भारताच्या अलिप्ततावादाची धोरणाचे स्पष्टीकरण करताना म्हणतात की, “कोणत्याही राष्ट्राचे अंकित म्हणून न राहता, आम्ही एक स्वतंत्र राष्ट्र या नात्याने आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेऊ; आम्ही सत्तागटाच्या राजकारणापासून अलिप्त राहू इच्छितो. अमेरिका, रशिया या महासत्तांच्या गटामध्ये सामील न होता जागतिक व्यासपीठावर भारतास सन्मानाचे स्थान मिळविता येईल.” ’अलिप्ततावादाचे उद्गाते’ असे नेहरूंना संबोधले जाते. नेहरूंनी आपल्या आचरणातून अलिप्ततावादाला आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे स्थान प्राप्त करून दिले. विधायक क्रियाशील व निश्चित स्वरूपाचा नीतीप्रवाह म्हणून अलिप्ततावादी धोरणास महत्त्व आहे.
Ko'proq ko'rsatish ...
13 313
44
राज्यसेवा मुख्य 2021... बनारस हिंदू विश्वविद्यालय उत्तर प्रदेशातील या विद्यापीठाची स्थापना वाराणसी (बनारस) येथे 4 फेब्रुवारी 1916 रोजी झाली. विद्यापीठाच्या स्थापनेत पंडित मदनमोहन मालवीय, महाराजा प्रभू नारायण सिंग, डॉ. ॲनी बेझंट आणि महाराजा रामेश्वर सिंग यांचा मोठा वाटा आहे.... त्याच वेळेस स्थापना समारंभास लॉर्ड हार्डिंग्ज हा व्हॉइसरॉय ही उपलब्ध होता....
12 057
50
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमा विवाद काय आहे? महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधील सीमा विवादाला “ बेळगाव सीमा विवाद ” किंवा बेळगावी विवाद असेही म्हणतात. बेळगाव आता कर्नाटकचा एक भाग आहे आणि पूर्वी ब्रिटिश भारताच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होता. ब्रिटीश राजवटीत, बॉम्बे प्रेसीडेंसीमध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर कर्नाटकातील काही भाग समाविष्ट होते. 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायद्यांतर्गत भाषिक आणि प्रशासकीय आधारावर राज्यांची विभागणी करण्यात आली तेव्हा बेळगाव जिल्ह्याचा म्हैसूर राज्य (आता कर्नाटक) अंतर्गत समावेश करण्यात आला. बेळगावमध्ये बहुसंख्य मराठी भाषिक लोकसंख्या असूनही हे केले गेले. त्यामुळे वाद. तथापि, 1881 च्या जनगणनेनुसार, बेळगावमध्ये 64.39% कन्नड भाषिक आणि 26.04% मराठी भाषिक लोक होते.
Ko'proq ko'rsatish ...
14 538
63
स्वराज्य चा बाप्पा ... 💐💐💐 सर्वांना स्वराज्य परिवार तर्फे श्री गणेश चतुर्थी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐

file

13 078
3
सोमवार पासून अँप वर उपलब्ध....💐💐💐
250
1
राज्यसेवा मुख्य 2021... किम्बर्ली क्लॉज हे 1892 च्या भारतीय परिषद कायद्यातील एक तरतूद आहे. याने गव्हर्नर-जनरल इन कौन्सिलला विविध परिषदांना अतिरिक्त सदस्य नामनिर्देशित करण्यासाठी नियम बनविण्याचा अधिकार दिला. नियमांना राज्य सचिवांची मान्यता घ्यावी लागली.
15 338
56
आज ऑफर चा शेवटचा दिवस
15 498
7
राज्यसेवा मुख्य 2021...
13 573
40
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app:

Topic -24 दलित चळवळ.pdf

14 286
442
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app:

Topic_21_साम्यवादी_डावी_चळवळ.pdf

13 928
419
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app:

Topic_19_वसाहत_शासनाकालीन_भारतीय_अर्थव्यवस्था.pdf

14 096
409
घटनाक्रम- पवन सर

घटनाक्रम- पवन सर.pdf

14 202
450
गणित शिल्प विद्यालय जॉर्ज जार्विस
15 558
94
राज्यसेवा मुख्य 2022...
14 068
38
राज्यसेवा मुख्य 2023
14 732
44
राज्यसेवा मुख्य 2023...
14 354
41
राज्यसेवा मुख्य 2023...
13 607
42
राज्यसेवा मुख्य 2023...
12 505
48
🔬सामान्य विज्ञान 🧪 नवीन बॅच 🔭 👨‍🏫मार्गदर्शक : डॉ. सचिन भस्के सर (MBBS) Combined Pre + Main 2024-25 साठी बॅच 🔸आरोग्यशास्त्र 🔸प्राणीशास्त्र 🔸वनस्पतीशास्त्र 🔸रसायनशास्त्र 🔸भौतिकशास्त्र 🟥 5 वी ते 10 वी स्टेट बोर्ड व NCERT चा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केला जाईल. 🟥 परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या 11 वी व 12 वी NCERT च्या प्रकरणाचा समावेश. 🔷 प्रत्येक टॉपिक वर आधारित 20 प्रश्नांची टेस्ट 🔷 प्रत्येक युनिट वर 100 प्रश्नांची टेस्ट 🔷 आयोगाने विचारलेले सर्व PYQ 🔷 जवळपास 2500 प्रश्नांचा सराव 📅 बॅच सुरु : 5 सप्टेंबर 2024 🕑दुपारी : 2 ते 4 🗓 बॅच कालावधी 2.5 महिने 🕺 ऑफलाईन विद्यार्थ्यांना ऑनलाईनचा 1 व्हू फ्री* असेल. 🛑ऑनलाईन साठी 👇 📽 Watch Time : Live + 3 View 🗓 Validity : 6 Months 📲 Download SHARDA ACADEMY App 👇
Ko'proq ko'rsatish ...
14 470
12
🏆 History By Pawan Sir 🏆 💥💥 BIG 🚩🚩🚩🚩🚩💥💥 📌  सर्व ऑनलाइन बॅचेस वर 20 % सवलत सुरू आहे ✅ ✅ Coupon Code  :  GANESH 👈वापरा ‼️ ऑफर फक्त 5, 6, आणि 7 सप्टेंबर साठी आहे 🔰 कमी कालावधीत गुणवत्तापूर्ण तयारी.... 🔰 साध्या, सोप्या भाषेत इतिहासाची परिक्षाभिमुख मांडणी.... 📱  Demo Lecture पाहण्यासाठी 👇👇 📱 Batch घेण्यासाठी App Link 👇👇 💬 Whatsapp संपर्क 👇👇 📱
Ko'proq ko'rsatish ...
14 146
20
विधान परिषदेचे शतक महोत्सव या बाबत असलेला हा लेख 🔷1919 कायद्याने 1921 स्थापना. ♦️2021 :- 100 वर्ष पूर्ण
14 170
130
वर टेलिग्राम टाकलेले दर्जेदार परीक्षाभिमुख प्रश्न घेऊन लवकरच येत आहे History PYQ + MCQ Booster.. इतिहास म्हणलं की सगळं एकाच ठिकाणी...🥰❣❣🙏🙏
14 103
21

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Anonim ovoz berish
13 167
44

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Anonim ovoz berish
14 118
51

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
0
Anonim ovoz berish
14 118
44

[object Object]

[object Object]
[object Object]
[object Object]
[object Object]
1.3k
Anonim ovoz berish
13 787
57
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य व न्यायाधीश यांच्या नियुक्ती👆👆
16 140
37
आज आणि उद्या सर्व ऑनलाईन बॅचेस वर 30% सवलत असेल... https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy
15 754
12
17 565
106
Combine पूर्व Economics महत्त्वाचे घटक आणि उपघटक 👆👆💐 वरील घटकांवर आणि उपघटकावर आयोगाने वेळोवेळी प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर जास्तीत जास्त भर देणे गरजेचे आहे अभ्यास करत असताना वरील PDF स्वतःकडे SAVE करून ठेवा.

Combine_पूर्व_Economics_महत्त्वाचे_घटक.pdf

16 255
646
🗓️ 2024 च्या मुख्य परीक्षेसाठी मार्गदर्शन 🔉 ऑफलाईन 🎯 मोफत कार्यशाळा : बुधवार दि. 4 सप्टें. ⏱️ वेळ : सायं. 6 वाजता 🙎‍♂️ मार्गदर्शक :  यशवंत सोलाट सर ☎️ संपर्क : -NaN
18 688
5
रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2024 चे विजेते :- 1] द रुरल डॉक्टर्स मूव्हमेंट :- थायलंड (डॉक्टरांचा गट) 2] फरविजा फरहान :- इंडोनेशिया 3] मियाझाकी हायाओ :- जपान (ॲनिमेटर) 4] गुयेन थी न्गोक फुओंग :- व्हिएतनाम (डॉक्टर) 5] कर्मा फुंटशो :- भूतान फिलिपीन्सची राजधानी मनिला येथे 16 नोव्हेंबर रोजी या पुरस्काराचा वितरण सोहळा होणार आहे.
17 667
132
https://maps.app.goo.gl/xeDDpgAjnQXzxGhP7
1
0
नेहमीच संदर्भ येतो शिकवताना.... बार्शी 😃😃
18 376
34
'एक देश एक निवडणूक'.......प्रश्न मात्र अनेक...
15 867
26
■■■ रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2024 💐💐💐
16 814
37
🔥'महाराष्ट्रातील समाजसुधारक Exam Oriented Revision Booster'🔥 🟢पुस्तकाची वैशिष्ट्ये : 1) आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसार परीक्षाभिमुख पुस्तकाची रचना 2) महाराष्ट्रातील समाजसुधारक या घटकांवर आयोगाने 2012 पासून विचारलेल्या सर्व प्रश्नांचा समावेश 3) कमी काळात Exam Oriented रिव्हिजन साठी खूप उपयुक्त असे पुस्तक 4) Quality Content देण्यावर विशेष भर, त्यामुळे परीक्षेमध्ये येणारे प्रश्न सोडविण्यासाठी नक्कीच मदत होईल 🟢 पुस्तक Online मागणीसाठी 👇 🟢 पुस्तकावरील Coupon Code वापरून आपल्या App वरील संपूर्ण इतिहास या Online Batch वर Extra 20% Discount मिळवा. App link 👇 🎯Whats app msg👇
Ko'proq ko'rsatish ...
16 972
5
सर्वोच्च न्यायालयाचा 75 वा स्थापना दिन निमित्त...💐💐💐👆👆👆
16 781
28
17 429
70
बहिष्कृत हितकारणी सभा 1924 100 वर्षे पूर्ण त्यामुळे येणाऱ्या काळात प्रश्न असणार...
14 282
200
1885 सत्यशोधक झेंड्याची मिरवणूक
15 242
110
🅾बॅच आजपासून सुरू...👍👍 ✳️सायंकाळी 6.30 वाजता..
15 955
2
MPSC New Syllabus Exam Descriptive Guidance साठी खालील लिंक जॉईन करा: राज्यसेवा मुख्य परीक्षा(MPSC)/केंद्रीय लोकसेवा आयोग(UPSC) सामान्य अध्ययन - ४ अभ्यासक्रम आणि निंबंध मार्गदर्शन GENERAL STUDIES 4 PAPER SYLLABUS FOR MPSC STATE CIVIL SERVICES MAINS EXAM: ⭕️ App Link - ⭕️ Darshanik BY Akshay Kadam Sir - 95522 68658 Follow us on social media Facebook: Telegram : YouTube :
Ko'proq ko'rsatish ...
Darshanik - Apps on Google Play
App for your online preparation
16 225
9
https://youtu.be/9Op1wxXDeQk?si=qHb072FxdotACEfy
PART 1 MPSC GS Ethics Paper IV नितिशास्त्र, विश्वासहर्ता आणि अभियोग्यता अभ्यासक्रम सखोल चर्चा
MPSC General Studies Ethics Paper IV नितिशास्त्र, विश्वासहर्ता आणि अभियोग्यता अभ्यासक्रम सखोल चर्चा GS IV PAPER: नीतिशास्त्र; विश्वासहर्ता/चारित्र्य योग्यता याचा संकल्पनात्मक आणि व्यावहारिक/प्रशासकीय दृष्टिकोनातून अभ्यास राज्यसेवा मुख्य परीक्षा(MPSC)/केंद्रीय लोकसेवा आयोग(UPSC) सामान्य अध्ययन - ४ अभ्यासक्रम GENERAL STUDIES 4 PAPER SYLLABUS FOR MPSC & UPSC CIVIL SERVICES MAINS EXAM: ⭕️ App Link - https://play.google.com/store/apps/details?id=com.darshanik.ias ⭕️ Darshanik BY Akshay Kadam Sir - 95522 68658 Follow us on social media Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61564810661036 Telegram : https://t.me/DARSHANIKMPSC_KADAMSIR MPSC ETHICS PAPER COACHING IN MARATHI, BEST COACHING FOR ETHICS IN MARATHI IN PUNE, ETHICS COACHING CLASS IN PUNE, ETHICS INDIVIDUAL BATCH FOR MPSC IN MARATHI, MPSC ETHICS APP CLASS IN MARATHI RAJYASEWA NEW PATTERN, More Videos: राज्यसेवा मुख्य परीक्षा(MPSC)/केंद्रीय लोकसेवा आयोग(UPSC) सामान्य अध्ययन - ४ अभ्यासक्रम GENERAL STUDIES 4 PAPER SYLLABUS FOR MPSC & UPSC CIVIL SERVICES MAINS EXAM: PHILOSOPHY SEGMENT: नीतिशास्त्र आणि मानवी संवाद: मानवी कृतीत नीतिमत्तेचे सार, निर्धारक आणि परिणाम, Ethics and Human Interface: Essence, determinants, and consequences of Ethics in human actions; नैतिकतेचे पैलू(Dimensions of ethics); खाजगी आणि सार्वजनिक संबंधांमधील नीतिशास्त्र(Ethics in private and public relationships); PSYCHOLOGY SEGMENT: मानवी मूल्ये - महान नेते, सुधारक आणि प्रशासक यांच्या जीवनातून मिळणारे घडे, कुटुंब, समाज आणि शैक्षणिक संस्था यांची मूल्य संक्रमणात भूमिका. Human Values - lessons from the lives and teachings of great leaders, reformers, and administrators; the role of family, society and educational institutions in inculcating values. वृत्ती सामग्री, रचना, कार्य, त्याचा प्रभाव आणि विचार आणि वर्तन याच्याशी संबंध नैतिक आणि राजकीय वृत्ती, Attitude: content, structure, function; its influence and relation with thought and behavior; moral and political attitudes; सामाजिक प्रभाव आणि मन वळवणे. Social influence and persuasion. भावनिक बुद्धिमत्ता-संकल्पना आणि त्यांची उपयुक्तता आणि प्रशासन आणि कारभारात उपयुक्तता. Emotional intelligence-concepts, and their utilities and application in administration and governance. भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञांचे योगदान Contributions of moral thinkers and philosophers from India and the world. ADMINISTRATIVE ETHICS: सार्वजनिक / नागरी सेवा मूल्ये आणि लोकप्रशासनात नैतिक आचारणः स्थिती आणि समस्या, Public/Civil service values and Ethics in Public administration: Status and problems; सरकारी व खाजगी संस्थामधील नैतिक चिंता व पेच, नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत म्हणून कायदे, नियम, नियमन आणि सदसद्विवेकबुद्धी, Ethical concerns and dilemmas in government and private institutions; laws, rules, regulations, and Conscience as sources of ethical guidance; उत्तरदायित्व आणि नैतिक कारभार, प्रशासनात नैतिक आणि नितीविषयक मूल्यांचे बळकटीकरण, Accountability and ethical governance; strengthening of ethical and moral values in governance; कारभारातील सचोटी: लोकसेवेची संकल्पना, सचोटी आणि कारभार यांना तात्विक आधार, सरकारमधील माहितीची देवाणघेवाण आणि पारदर्शकता, माहितीचा अधिकार, नितीनियम, आचारसंहिता, नागरिकांची सनद कार्य संस्कृती, सेवा वितरणाची गुणवत्ता, सार्वजनिक निधीचा वापर, Probity in Governance: Concept of public service; Philosophical basis of governance and probity; Information sharing and transparency in government, Right to Information, Codes of Ethics, Codes of Conduct, Citizens Charters, Work culture, Quality of service delivery, Utilization of public funds, भ्रष्टाचाराची आव्हाने Challenges of corruption. वृत्ती आणि नागरी सेवेतील पायाभूत मूल्ये, विश्वासाहर्ता, निःपक्षपातीपणा आणि तटस्थता, वस्तुनिष्ठता, लोकसेवेला समर्पण, सहवेदना, दुर्बल घटकाबद्दल सहिष्णुता आणि करुणा. Aptitude and foundational values for Civil Service, integrity, impartiality, and non-partisanship, objectivity, dedication to public service, empathy, tolerance and compassion towards the weaker sections. आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीमधील नैतिक मुद्दे, Ethical issues in international relations and funding; कॉर्पोरेट गव्हर्नन्स. Corporate governance: Business Ethics वरील मुद्यावर…
13 369
8
🏆 History By Pawan Sir 🏆 💥💥 BIG Offer💥💥 📌  सर्व ऑनलाइन बॅचेस वर 20 % सवलत सुरू आहे ✅ ✅ Coupon Code  : P47  👈वापरा ‼️ ऑफर फक्त 29 ऑगस्ट साठीच आहे ✅कमी कालावधीत गुणवत्तापूर्ण तयारी.... ✅साध्या, सोप्या भाषेत इतिहासाची परिक्षाभिमुख मांडणी.... 📱  Demo Lecture पाहण्यासाठी 👇👇 📱 Batch घेण्यासाठी App Link 👇👇 💬 Whatsapp संपर्क 👇👇 📱
Ko'proq ko'rsatish ...
27 064
15
बॉस सुटले.... टेलिग्राम काही होऊ नये ....💐💐💐🥰❣❣🙏🙏🙏🙏
20 419
53
नवीन 💗Basic Foundation Batch..... 🏄संयुक्त गट ब आणि क..2025 (पूर्व आणि मुख्य) 🏸राज्यसेवा 2025 च्या नवीन अभ्यासक्रमानुसार..(पूर्व आणि मुख्य) 📱राज्यसेवेसाठी NCERT वरती विशेष भर... 📱राज्यसेवेसाठी Answer Writing वर विशेष भर.... 📱 UPSC मुख्य परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांवरती Answer Writing क्लासमध्येच करून घेतली जाणार.. 📱 भारत आणि जगाच्या भूगोलासाठी Mapping वरती विशेष भर... 🔥 टॉपिक निहाय टेस्ट घेतल्या जाणार.. ⭐मोफत कार्यशाळा..⭐ ✈️30 ऑगस्ट 2024✈️ 💎सायंकाळी 6.30 ते 8.30💎
Ko'proq ko'rsatish ...
16 640
2
17 901
7
मित्रांनो आपले नवीन व्हाट्स अँप चॅनेल, नक्की जॉईन करा. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 Science By Rahul Deshmukh Follow the Science By Rahul Deshmukh channel on WhatsApp:
Science By Rahul Deshmukh | WhatsApp Channel
Science By Rahul Deshmukh WhatsApp Channel. राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, संयुक्त गट ब व क पूर्व आणि मुख्य परीक्षा, तसेच इतर सरळ सेवा परीक्षासाठी सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाच्या ऑफलाइन आणि ऑनलाईन बॅचेस साठी उपयुक्त चॅनेल.. ऑफलाईन बॅचेस साठी... संपर्क- 9422745057 ॲप लिंक https://bit.ly/3Txpfdu. 70 followers
20 122
3
https://whatsapp.com/channel/0029Va5FTEVAe5VudcvvMe3P जॉईन करून ठेवा...कायम सोबत...❣❣❣
History By Pawan Sir | WhatsApp Channel
History By Pawan Sir WhatsApp Channel. राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, संयुक्त गट ब व क पूर्व आणि मुख्य परीक्षा, तसेच इतर सरळ सेवा परीक्षासाठी इतिहास विषयाच्या ऑफलाइन आणि ऑनलाईन बॅचेस साठी उपयुक्त चॅनेल..❣️❣️. 495 followers
8 047
1
आज सर्व विद्यार्थी मित्रांना सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की तुमच्या साथीमुळे आज ऑफलाईन अर्थव्यवस्था बॅच 100 वी बॅच सुरू होत आहे... शून्यापासून सुरू झालेला प्रवासा पासून इथपर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर साक्षीदार आहेत.. हे सहज शक्य झाले नाही सातत्य यामधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे.. (Quality +content + Trust + Result=स्वराज्य ) या प्रवासात इथपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या सर्वांनीच मदत केली आहे त्या सर्वांचाच अतिशय ऋणी आहे..
17 180
5
आज रात्री 12 नंतर कदाचित टेलिग्राम बंद होणार आहे. अशी बातमी येत आहे. ज्यांनी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या
History By Pawan Sir | WhatsApp Channel
History By Pawan Sir WhatsApp Channel. राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, संयुक्त गट ब व क पूर्व आणि मुख्य परीक्षा, तसेच इतर सरळ सेवा परीक्षासाठी इतिहास विषयाच्या ऑफलाइन आणि ऑनलाईन बॅचेस साठी उपयुक्त चॅनेल..❣️❣️. 495 followers
9 897
16
♦️ What's app channel लिंक 👇👇👇
History By Pawan Sir | WhatsApp Channel
History By Pawan Sir WhatsApp Channel. राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, संयुक्त गट ब व क पूर्व आणि मुख्य परीक्षा, तसेच इतर सरळ सेवा परीक्षासाठी इतिहास विषयाच्या ऑफलाइन आणि ऑनलाईन बॅचेस साठी उपयुक्त चॅनेल..❣️❣️. 495 followers
10 030
3
BMC जाहिरातीतील जाचक अटी बदलण्यासाठी हा ग्रुप जॉईन करा...!
BMC जाचक अटी
Virat Chaudhari invites you to join this group on Telegram.
17 585
28
◆◆ आपले इतर Social media account लिंक. जॉईन करा.◆◆ 👇👇👇 ♦️ YOU TUBE चॅनेल लिंक 👇👇 ♦️ INSTAGRAM PAGE लिंक : 👇👇 ♦️ What's app channel लिंक 👇👇👇
History By Pawan Sir
UPSC/MPSC/PSI/STI/ASO आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी इतिहास विषयाची वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथातून अचूक माहिती विध्यार्थी मित्रापर्यंत पोहचवणे हा ह्या चॅनेलचा उद्देश..
23 775
16
Follow the Polity & Gs by Gopal Sir channel on WhatsApp:
Polity & Gs by Gopal Sir | WhatsApp Channel
Polity & Gs by Gopal Sir WhatsApp Channel. . 0 followers
20 035
2
टेलिग्राम केव्हाही बंद होऊ शकते Whatsapp चॅनेल जॉईन करून ठेवा..😊
23 584
13
https://whatsapp.com/channel/0029VaiLwvpDeONBJBf4uJ0S
Swarajya Academy | WhatsApp Channel
Swarajya Academy WhatsApp Channel. . 1 follower
22 026
13
https://whatsapp.com/channel/0029VaARwGOA2pL7JJNDId1G
Geography By Avdhut Kalyane | WhatsApp Channel
Geography By Avdhut Kalyane WhatsApp Channel. राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, संयुक्त गट ब व क पूर्व आणि मुख्य परीक्षा, तसेच इतर सरळ सेवा परीक्षासाठी भूगोल विषयाच्या ऑफलाइन आणि ऑनलाईन बॅचेस साठी उपयुक्त चॅनेल.. ऑफलाईन बॅचेस साठी... संपर्क - 8010893759 ॲप 🔗🔗 http://bit.ly/3uz8jHR. 61 followers
20 084
3
https://whatsapp.com/channel/0029Va5FTEVAe5VudcvvMe3P
History By Pawan Sir | WhatsApp Channel
History By Pawan Sir WhatsApp Channel. राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, संयुक्त गट ब व क पूर्व आणि मुख्य परीक्षा, तसेच इतर सरळ सेवा परीक्षासाठी इतिहास विषयाच्या ऑफलाइन आणि ऑनलाईन बॅचेस साठी उपयुक्त चॅनेल..❣️❣️. 495 followers
13 422
6
गृह मंत्रालयाने जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी लडाख या केंद्रशासित प्रदेशात 5 नवीन जिल्ह्यांची घोषणा केली. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे पाच नवीन जिल्हे असतील.
20 922
56
Oxirgi yangilanish: 11.07.23
Privacy Policy Telemetrio