Xizmat sizning tilingizda ham mavjud. Tarjima qilish uchun bosingEnglish
Best analytics service

Add your telegram channel for

  • get advanced analytics
  • get more advertisers
  • find out the gender of subscriber
Kategoriya
Kanal joylashuvi va tili

auditoriya statistikasi TCS & IBPS स्पर्धा परीक्षा

👉 TCS आणि IBPS. 📌 UPSC | राज्यसेवा 📌 PSI, STI, ASO ➥MPSC क्लर्क 7k+ ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी ➥ एकूण 90,000 + MCQ 📢 जॉईन REQUEST SEND करा 👇 👇👇 खालील 𝗟𝗶𝗻𝗸 वर 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 करा 👇👇 
Ko‘proq ko‘rsatish
48 5420
~0
~0
0
Telegram umumiy reytingi
Dunyoda
20 886joy
ning 78 777
Davlatda, Hindiston 
3 219joy
ning 7 417
da kategoriya
865joy
ning 2 347

Obunachilarning jinsi

Kanalga qancha ayol va erkak obuna bo'lganligini bilib olishingiz mumkin.
?%
?%

Obunachilar tili

Til bo'yicha kanal obunachilarining taqsimlanishini bilib oling
Ruscha?%Ingliz?%Arabcha?%
Kanal o'sishi
GrafikJadval
K
H
O
Y
help

Ma'lumotlar yuklanmoqda

Kanalda foydalanuvchining qolish muddati

Obunachilar sizning kanalingizda qancha vaqt turishini bilib oling.
Bir haftagacha?%Eskirganlar?%Bir oygacha?%
Obunachilarning ko'payishi
GrafikJadval
K
H
O
Y
help

Ma'lumotlar yuklanmoqda

Hourly Audience Growth

    Ma'lumotlar yuklanmoqda

    Time
    Growth
    Total
    Events
    Reposts
    Mentions
    Posts
    Since the beginning of the war, more than 2000 civilians have been killed by Russian missiles, according to official data. Help us protect Ukrainians from missiles - provide max military assisstance to Ukraine #Ukraine. #StandWithUkraine
    तलाठी भरतीचा अत्यंत महत्वाचा ग्रुप बनवला आहे. ज्यांना कोणाला जॉईन व्हायचं आहे त्यांनी लगेच जॉईन करून घ्या. एकदा ग्रुप जॉईन होण्यासाठी खाली link दिलेली आहे 🙏 टीप - फक्त 30 min link चॅनल वर राहील.
    0
    0
    ✅  कृपया 'या' नोट्स झेरॉक्स काढून ठेवा सर्व नोट्स खालील लिंक वर क्लिक करून Donwload करून घ्या 👇👇 ╔════════════════════╗ ▒        𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 𝗣𝗗𝗙 𝗡𝗼𝘁𝗲𝘀        ▒ ╚════════════════════╝ परिक्षेच्या बाबतीत सिरीयस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक ग्रुप बनवला आहे ह्यात नोट्स, टेस्ट पेपर आणि मार्गदर्शन करणार आहोत ग्रुप जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा 👉 परीक्षेची तयारी करण्यासाठी जॉईन करा 👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈 👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈 👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈 👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈 👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈 👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈 👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈 👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈 👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈 सुचना : लिंक थोड्याच वेळात Delete करण्यात येईल.   ╔════════════════════╗ ▒        𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 𝗣𝗗𝗙 𝗡𝗼𝘁𝗲𝘀        ▒ ╚════════════════════╝
    Ko'proq ko'rsatish ...
    1
    0
    IBPS RRB BANKING जाहिरात उद्या येईल, परीक्षा मराठीमध्ये देता येते
    2 967
    25
    🛑 कुसडगाव srpf ग्रुप 19 पोलीस भरती हॉल तिकीट उपलब्ध झाले आहे...🙋‍♂ Join :- https://t.me/FAKTKHAKI ✅️ पोलीस भरती प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://policerecruitment2022.mahait.org/Forms/Home.aspx Join :- https://t.me/FAKTKHAKI
    121
    2
    प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तींने हे वचन घेतलं पाहिजे.... पाकिस्तान चीन या सारखे देश तंबाखू आणि गांजा,अफू तसेच बरेच अमली पदार्थांची तस्करी करून ते भारतात आणून तरुण लोकांना बरबाद करण्याचं काम सुरु आहे... बरेच तरुण सध्या या नशेत असतात. पुणे मुंबई सारख्या महाराष्ट्र मधील सिटी मध्ये मुली सर्रास सिगारेट पिताना दिसत आहेत. कुठे तरी या गोष्टी थांबल्या पाहिजेत. यातून नुकसान हे आपलं आणि फायदा सरकार ला आणि विक्रेत्याला होतो. जे अशी विमल, पण मसाला, जुगार अशा जाहिराती करतात त्यांनी कधी त्यांचं सेवन केलेलं नसतं. फक्त पैसे जास्त मिळतात म्हणून ते करतात आणि तरुण पिढीला उत्तेजित करतात. आपण त्यांना प्रसिद्ध करतो आणि ते आपल्याला बरबाद करतात. यात आता पूर्व भारतीय क्रिकेट खेळाडू सुद्धा अशा जाहिराती सुरु केलेल्या आहेत.
    Ko'proq ko'rsatish ...
    531
    1
    *यंदा सरकारी नोकरी पक्की म्हणून समजा...* *मागील काही महिन्यात दीपस्तंभ परिवारातील 200 विद्यार्थी विविध परीक्षेमध्ये उत्तीर्ण..* *सरळसेवा बॅच Offline डेमो लेक्चर 01ते 09 जून दरम्यान सकाळी 10 ते 12 या वेळेत..* *नांव नोंदणी साठी...व्हाट्सॲप गृप..लिंक* https://chat.whatsapp.com/KLNfvMzQ3pCKdaBNODZxBq *ना नफा ना तोटा..तत्त्वावर..* *दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र.जळगांव..* *अधिक माहिती साठी संपर्क* 9890406717
    24
    0
    🔥🔥 खुश खबर 👇👇 ⭕ तलाठी भरती , नगरसेवक भरती ,वनरक्षक,अन्नपूरवठा निरीक्षक,जिल्हा परिषद,नगरपरिषद साठी व इतर सर्व भरती साठी उपयोक्त आता जो नवीन विद्यार्थी गनिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new 🔥🔥सुचना : फक्त १ तास लिंक उपलब्ध असेल
    Ko'proq ko'rsatish ...
    644
    3
    Whatsapp 2 ग्रुप तयार केले आहेत फक्त सिरीयस अभ्यास करणारे विद्यार्थी जाॅईन व्हा. टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नये. ✅ थेट आणि परिपूर्ण तयारी साठी नक्कीच जाॅईन करा
    177
    0
    Whatsapp 2 ग्रुप तयार केले आहेत फक्त सिरीयस अभ्यास करणारे विद्यार्थी जाॅईन व्हा. टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नये. ✅ थेट आणि परिपूर्ण तयारी साठी नक्कीच जाॅईन करा
    212
    1
    🔷 चालू घडामोडी :- 30 मे 2023पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी विशेष दलाचे नेतृत्व ADG करणार आहे. ◆ मुकेश अंबानी हवामान संकटाचा सामना करण्यासाठी COP28 सल्लागार समितीत सामील झाले. ◆ तेलंगणा राज्याने प्रधानमंत्री जन धन योजनेचे (PMJDY) 100% कव्हरेज प्राप्त करून आर्थिक समावेशात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. ◆ क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य, गोवा हे समुद्रकिनारे आणि औपनिवेशिक भूतकाळातील अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे. 30 मे 1987 रोजी याला राज्याचा दर्जा मिळाला. CAG गिरीश चंद्र मुर्मू यांची 4 वर्षांच्या कालावधीसाठी WHO च्या बाह्य लेखापरीक्षकाची पुन्हा निवड करण्यात आली. ◆ SBI Ecowrap अहवालानुसार वित्तीय वर्ष 2023-24 मध्ये भारताच्या 7.1% GDP वाढीचा अंदाज  आहे. ◆ बँका आणि CEIB मधील डिजिटल कम्युनिकेशन फ्रेमवर्कला सरकारने मान्यता दिली. ◆ सेंट्रल बँक ऑफ इंडियाला आरबीआयने फसवणूक अहवालाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे आणि फ्लॅट एसएमएस अलर्ट फी आकारण्याच्या सरावासाठी दंड ठोठावला आहे. ◆ भारतातील ऋषिकेश येथे G20 भ्रष्टाचारविरोधी कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचा समारोप झाला. ◆ पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय विभाग, चंदीगड यांना स्कॉच सिल्व्हर पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला. ◆ IPL 2023 फायनल मध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटियन्सचा पराभव केला. ◆ इस्रोच्या GSLV-F12 ने नेव्हिगेशन सॅटेलाइट NVS-01 यशस्वीरित्या ठेवला. ◆ इंडियन बँक क्लिअरिंग आणि सेटलमेंट बँक म्हणून ICCL मध्ये सामील झाली. ◆ जागतिक व्हॅप डे हा वार्षिक कार्यक्रम आहे जो 30 मे रोजी साजरा केला जातो. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
    Ko'proq ko'rsatish ...
    623
    2
    🔷 भारतातील ऋषिकेश येथे G20 भ्रष्टाचारविरोधी कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचा समारोप झाला. ◆ 25 मे ते 27 मे दरम्यान ऋषिकेश, उत्तराखंड येथे झालेल्या G20 भ्रष्टाचारविरोधी कार्यगटाची दुसरी बैठक उत्पादक चर्चा आणि महत्त्वाच्या करारांसह संपन्न झाली. या बैठकीत 20 सदस्य देश, 10 निमंत्रित देश आणि 9 आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता. ◆ श्री राहुल सिंग, अतिरिक्त सचिव, DoPT आणि अध्यक्ष, G20 ACWG यांच्या अध्यक्षतेखाली, बैठकीत मालमत्ता पुनर्प्राप्ती, फरारी आर्थिक गुन्हेगार, माहितीची देवाणघेवाण, संस्थात्मक फ्रेमवर्क आणि परस्पर कायदेशीर सहाय्य यासह विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले गेले. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
    Ko'proq ko'rsatish ...
    407
    2
    प्रश्न ) शून्याचा शोध कोणत्या देशात लागला.? A) भारत B) अमेरिका C) इंग्लंड D) यापैकी नाही
    287
    0
    🏆 UPSC यशवंत सत्कार समारंभ व अनुभव कथन. 🗓️ बुधवार, दि. 31 मे 2023 @ वेळ स. 10 वा. 🎙️प्रमुख पाहुणे - मा. श्री. विकास ढाकणे                   अतिरिक्त आयुक्त, मनपा पुणे. ▶️ YouTube लाईव्ह - https://www.youtube.com/live/ODrg4oI9tFE?feature=share 🏣 स्थळ - गणेश कला-क्रिडा मंच स्वारगेट, पुणे. 📌 टीप - कार्यक्रमस्थळी युनिक अकॅडमी पब्लिकेशन्स प्रकाशित पुस्तके 50% सवलतीत उपलब्ध. 📞 संपर्क - 8929920917 / 8956994499
    UPSC RESULT 2022 | यशवंत सत्कार समारंभ व अनुभव कथन | UNIQUE SUCCESS
    #upscresult2022 #upsctopper #SUCCESS 🏆 UPSC यशवंत सत्कार समारंभ व अनुभव कथन. ♟️ नुकत्याच जाहीर झालेल्या UPSC अंतिम निकालात यश संपादीत केलेल्या यशवंतांचा द युनिक अॅकॅडमी, पुणे यांच्या वतीने 'सत्कार समारंभ' आयोजित करण्यात आलेला आहे. कसा घडला हा संघर्षमय प्रवास❓ कसे मिळाले हे दैदिप्यमान यश ❓ या यशामागचे नेमके रहस्य काय ❓ 🤔 हे व असे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या मनाला नक्कीच पडली असतील. चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात थेट यशवंतांकडूनच..! 📣 तुम्ही ही या इतरांना ही कळवा. आपल्या उत्स्फूर्त उपस्थितीतून यशवंतांच्या पाठीवर कौतूकाची एक थाप देऊयात आणि त्यांच्या अनुभव कथनातून स्वत:ला अधिकारी होण्यासाठी प्रेरित करुयात..! 🙏 सर्वांचे मन:पूर्वक स्वागत.. 🏆 UPSC यशवंत सत्कार समारंभ व अनुभव कथन. 🗓️ बुधवार, दि. 31 मे 2023 @ वेळ स. 10 वा. 🏣 स्थळ - गणेश कला-क्रिडा मंच स्वारगेट, पुणे. 📍 https://maps.app.goo.gl/KxLtHMjpbHbpy... 📌 टीप - कार्यक्रमस्थळी युनिक अकॅडमी पब्लिकेशन्स प्रकाशित पुस्तके 50% सवलतीत उपलब्ध. 📞 संपर्क - 8929920917 / 8956994499
    925
    0
    ✍जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत . त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच, तसेच सरळ सेवा. साठी वेगवेगळे ग्रुप तयार केले आहेत. ते जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता. ----------------------------------------- 1. शिक्षक भरती 🔴 click here ✍  Download 2. पोलीस भरती 🔴 click here ✍  Download 3. पशुसंवर्धन परीक्षा 🔴 click here ✍  Download 4. आरोग्यसेवक परीक्षा 🔴click here ✍  Download 5. तलाठी, ग्रामसेवक,लिपीक 🔴 click here ✍  Download 6. जिल्हा परिषद सर्व परीक्षा 🔴 click here ✍ Download 7. MIDC परीक्षा 🔴 click here ✍ Download 8. जलसंपदा परीक्षा 🔴 click here ✍  Download 9. HSC , SSC बोर्ड परीक्षा 🔴 click here ✍  Download 10. रेल्वे परीक्षा 🔴 click here ✍  Download 11. Mpsc सर्व परीक्षा 🔴 click here ✍  Download 12. इतर (IMP) महत्वाचे 🔴 click here ✍  Download 🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢
    Ko'proq ko'rsatish ...
    365
    1
    कृपया ही पोस्ट आपल्या माहितीतील दिव्यांग,अनाथ, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी ही नम्र विनंती..!! दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल अखिल भारतीय प्रवेश सूचना - 2023 1) निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण : UPSC, MPSC, SSC, बँकिंग + IBPS, RRB 2) उच्च शिक्षण - दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी - BE, BCA, BBA, BA, B.Com, BSc, PG & Ph.D. 3) प्रवेश परीक्षेची तयारी - MBA, MSW, अझीम प्रेमजी विद्यापीठ, TISS, IIM, IIT इ. संस्थांसाठी प्रवेश परीक्षांची तयारी. 4) मुलाखतीची तयारी 5) संगणक प्रशिक्षण : केवळ दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी 6) कला, कौशल्य आणि उद्योजकता विकास: फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षाला अर्ज करण्यासाठी प्रक्रिया : 1)कृपया अर्ज करण्यासाठी गुगल फॉर्म भरा - https://forms.gle/MiF1FbG4YRSMS3g27 2)अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 जून 2023 3)परीक्षेची तारीख - 11 जून 2023 4)नाममात्र नोंदणी फी - रु. 50 फक्त (शुल्क भरण्यासाठी गुगल फॉर्म वर माहिती उपलब्ध) 5)मनोबल प्रवेश परीक्षा व्हिडिओ - https://youtu.be/9nUBLf5jMtY अधिक माहितीसाठी कृपया वेबसाइट पहा - www.deepstambhfoundation.org
    Ko'proq ko'rsatish ...
    1 276
    2

    सौरमालेतील ..... व....... या ग्रहांच्या दरम्यानचा लघुग्रहांचा पट्टा उल्कापाताचा प्रमुख स्त्रोत आहे

    मंगळ व गुरू
    बुध व गुरू
    शनी व गुरू
    शुक व गुरू
    407
    Anonim ovoz berish
    1 319
    3

    ज्या कालगणनेत पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तिला............ कालगणना म्हणतात

    चांद्र
    सौर
    चांदसौर
    यापैकी नाही
    437
    Anonim ovoz berish
    1 407
    4

    खालीलपैकी कोणता पर्याय भीमा नदीच्या उपनद्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम दर्शवितो

    सीना, घोड, इंद्रायणी, निरा
    नीरा, इंद्रायणी, सीना, घोड
    सीना, घोड, नीरा, इंद्रायणी
    इंद्रायणी, घोड, सीना, नीरा
    381
    Anonim ovoz berish
    1 259
    4

    🎯🎯कोणत्या राज्याने NITI आयोगासारखी राज्यस्तरीय संस्था स्थापन करण्याची घोषणा केली आहे ?

    केरळ
    महाराष्ट्र
    तेलंगणा
    पश्चिम बंगाल
    415
    Anonim ovoz berish
    1 186
    5

    🎯🎯2022 मध्ये शांततेचा नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या अॅलेस बिलियात्स्कीला मार्च 2023 मध्ये बेलारूसमधील न्यायालयाने किती वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती ?

    2 वर्षे
    5 वर्षे
    7 वर्षे
    10 वर्षे
    380
    Anonim ovoz berish
    1 047
    5

    🎯🎯जागतिक वारसा सप्ताह............पासून साजरा केला जातो.

    19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर
    15 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर
    19 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर
    15 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर
    421
    Anonim ovoz berish
    1 062
    6

    🎯🎯जागतिक कुस्ती स्पर्धेत चार पदके जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे ?

    विनेश फोगट
    बजरंग पुनिया
    बबिता कुमारी
    गीता फोगट
    413
    Anonim ovoz berish
    1 062
    7

    🎯🎯रेल्वेच्या कोणत्या विभागाने संपूर्ण झोनमध्ये 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण केले आहे ?

    कोकण रेल्वे
    ईशान्य सरहद्द रेल्वे
    ईस्ट कोस्ट रेल्वे
    दक्षिण मध्य रेल्वे
    383
    Anonim ovoz berish
    1 002
    5

    🎯🎯कोणत्या राज्याच्या टुरिझमने रिस्पॉन्सिबल टुरिझम ग्लोबल अवॉर्ड जिंकला ?

    केरळ
    गुजरात
    पश्चिम बंगाल
    तामिळनाडू
    363
    Anonim ovoz berish
    1 014
    4

    🎯🎯आदिवासींना मूलभूत कागदपत्रे उपलब्ध करून देणारा...........हा पहिला जिल्हा ठरला आहे.

    नंदुरबार
    वायनाड
    गडचिरोली
    पालघर
    393
    Anonim ovoz berish
    1 010
    6

    🎯🎯FY23 मध्ये भौगोलिक संकेत ( GI) टॅग मिळवून सर्वाधिक उत्पादनांसह..........हे देशातील राज्यांच्या यादीत अव्वल आहे.

    महाराष्ट्र
    केरळ
    लडाख
    आसाम
    353
    Anonim ovoz berish
    1 017
    5

    🎯🎯महाराष्ट्रातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय शाळा कोठे उभारण्यात येणार आहे ?

    मुंबई
    पुणे
    नागपुर
    छत्रपती संभाजीनगर
    403
    Anonim ovoz berish
    1 008
    4

    🎯🎯भारताचे........... म्हणून ओळखले जाणारे जमशेद जे इराणी यांचे जमशेदपूर येथे निधन झाले.

    लोह पुरुष
    पोलाद पुरुष
    खनिज पुरुष
    सिल्व्हर पुरुष
    394
    Anonim ovoz berish
    1 008
    6

    🎯🎯अमित दासगुप्ता यांना ऑर्डर ऑफ........... पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    न्युझीलंड
    ऑस्ट्रेलिया
    ब्रिटन
    फ्रांस
    392
    Anonim ovoz berish
    1 016
    7

    🎯🎯नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग इनोव्हेशन सर्व्हे (NMIS) 2021-22' नुसार सर्वात नाविन्यपूर्ण राज्य कोणते आहे?

    पश्चिम बंगाल
    कर्नाटक
    महाराष्ट्र
    तेलंगणा
    368
    Anonim ovoz berish
    1 037
    5
    Oxirgi yangilanish: 11.07.23
    Privacy Policy Telemetrio